इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2023 मोबाईल मध्ये करा अर्ज | IPPB India Post Payments Bank Bharti 2023 Last Date Education Apply Online

India Post Payments Bank Bharti 2023 – कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मार्फत भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह एका पदासाठी एकूण 132 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीची अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीच्या अर्ज मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी सोप्या भाषेत खाली देण्यात आलेली आहे.
India Post Payments Bank Bharti 2023 – Indian Post Payments Bank Bharti 2023 IPPB India Post Payment Bank Limited it is owned of Government of India. IBPPB Recruitment 2023 Online Form Fillup Process and IPPB Bharti 2023 Olnine Application Form and Registration Process in Marathi. Age limit, Salary, Education Qualification, Last Date to Apply Online and many more information is given below

Indian Post Payments Bank Bharti 2023 Total Posts & Name Of Posts

पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह
इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी जागा कॅटेगिरी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. 
1) UR – 56 जागा
2) EWS – 13 जागा
3) OBC – 35 जागा
4) SC – 19 जागा
5) ST – 09 जागा
एकूण जागा – 132 जागा

Indian Post Payments Bank Bharti 2023 Education Qualifications Details

शिक्षण पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फ्री पोलीस भरती ट्रेनिंग ऑनलाईन

 

Indian Post Payments Bank Bharti 2023 Age Limit

वयाची अट – उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 21 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावे. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
वेतन (Salary)  – 30,000 हजार
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

Indian Post Payments Bank Bharti 2023 Form Fee

अर्ज फी – General/OBC: 300/- व SC/ST/PWD: 100/-

IPPB Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट – http://www.ippbonline.com
⬇️ जाहिरात (PDF) – Download PDF
 
 
आभ्यासक्रम व पुस्तके – येथे क्लिक करा
 
 
 
 
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा – येथे क्लिक करा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ. Indian Post Payments Bank Bharti 2023 Last Date Education Apply Online

Q. IPPB bharti Officeal Website?
Ans. http://www.ippbonline.com
Q. IPPB फुल फॉर्म?
Ans. Indian Post Payments Bank
Q. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरतीमध्ये परीक्षा आहे का?
Ans. नाही.
Q. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. IPPB भरतीसाठी शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
Q. IPPB Last Date Of Online Application?
Ans. 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
Q. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी पात्र झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण?
Ans. संपूर्ण भारत.
Q. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती मध्ये SC कॅटेगिरीसाठी किती जागा आहेत?
Ans. IPPB भरती 2023 SC कॅटेगिरीसाठी एकूण 09 जागा आहेत.
Q. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीचा अर्ज फी जनरल कॅटेगिरी साठी किती आहे.
Ans. इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरतीचा अर्ज फी जनरल आणि ओबीसी कॅटेगिरीसाठी 300 रुपये फी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top