12 वी निकाल 2024 महाराष्ट्र असा पहा mhresult.nic.in | HSC Result Maharashtra Check Online mhresult.nic.in 2024

12 वी निकाल 2024 महाराष्ट्र असा पहा mhresult.nic.in | HSC Result Maharashtra Check Online mhresult.nic.in 2024

HSC Result Maharashtra Check Online mhresult.nic.in – महाराष्ट्राचा बारावीचा निकाल हा लवकरच जाहीर होईल. 12 वी निकाल 2024 हा 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारावीचा निकाल तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता. महाराष्ट्र राज्य 12 वी रिझल्ट 2024 मोबाईल मध्ये कसा पाहायचा. याची सर्व माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत पाहायला मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल तारीख आणि वेळ

Maharashtra Board 12th Result 2024 Date and time – महाराष्ट्र राज्याचे यांनी 12 वी रिझल्ट 2024 बद्दल  करून माहिती दिली आहे. 21 मे 2024 पर्यंत निकाल लागू शकतो अशी माहिती दिली आहे. तर तुम्ही 12 वी निकाल 2024 महाराष्ट्र कसा पाहायचा मोबाईल मधून तसेच त्याची तारीख आणि वेळ व वेबसाइट खाली देण्यात आली आहे.

Particulars Date and Time
Maharashtra 12th Board Exam 2024 Date Feb & March 2024
12th Result Maharashtra 2024 Board Date 21 May 2024
HSC Result 2024 Result Time 01:00 PM
HSC Supplementry Exams Maharashtra Board Date Jun 2024
Result Date Of Supplementry Exam July 2024

 

12 वी रिझल्ट 2024 चेक करण्यासाठी च्या वेबसाईट |

Maharashtra HSC Result 2024 Website –  महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2024 ऑनलाइन पद्धतीने लागणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता त्यांच्यासाठी mahresult.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे तसेच. महाराष्ट्र शासनाच्या काही अजून दुसऱ्या वेबसाईट आहेत ज्याच्या मदतीने वरती दिलेल्या वेबसाईट वरती जर का लोड आला तर 12 वी निकाल 2024 महाराष्ट्र तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून चेक करू शकता.

Maharashtra HSC Result 2024 Website
1 mahresult.nic.in
2 hscresult.mkcl.org
3 mahahsscboard.gov.in
4 results.gov.in
5 results.nic.in
6 mahahsc.in
7 mahahsscboard.in

महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2024 पाहण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाइटच्या यादीतून कोणत्याही वेबसाईटचा वापर करून तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता.

 

12 वी रिझल्ट चेक करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक माहिती

Required Information For 12th Result 2024 – विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहण्यासाठी काही आवश्यक माहिती लागत असते त्याच माहितीचा वापर करून तुम्ही तुमचा बारावीचा निकाल पाहू शकता. बारावीचा निकाल चेक करण्यासाठी सर्वात महत्वाच्या दोन बाबी असतात.

Required Information For 12th Result 2024
1 12th Seat Number
2 Mother Name Printed on Hall Ticket

 

12 वी चा निकाल कसा चेक करायचा

How To Check HSC Result 2024 Online Maharashtra – बारावीत असलेले विद्यार्थी त्यांचा महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल ऑनलाइन महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in ऑफिशिअल वेबसाईट वरून पाहू शकता. तसेच काही वेबसाईट ची लिस्ट 12 वी रिझल्ट 2024 पाहण्यासाठी वर ती दिली आहे. बारावीचा निकाल कसा पाहायचा त्याच्या साठी खालील दिलेली माहिती सविस्तर पद्धतीने वाचा.

 • महाराष्ट्र बोर्ड च्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या mahresult.nic.in
 • एक नवीन वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. तिथ “Maharashtra HSC Result 204” या पर्यायावर क्लिक करायचे.
 • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा बारावी चा सीट नंबर टाकावा लागेल, तसेच तुमच्या आईचे नाव टाकावे लागेल. ही सर्व माहिती तुमच्या बारावीच्या प्रवेश पत्रकावर ती दिली असेल.
 • सर्व माहिती अचूकपणे टाकल्यानंतर “View Result” असा पर्याय किंवा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.
 • त्यानंतर तुम्ही जर माहिती अचूकपणे टाकली असल्यास तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल पाहायला मिळेल.
 • खाली तुम्हाला प्रिंट आउट काढण्याचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने 12 वी निकाल पाहू शकता

HSC Result Maharashtra Check Online mhresult.nic.in 2024

Exam Name Maharashtra Higher Secondary School Certificate Examination
Result Name Maharashtra
HSC Result 2024
Result
Releasing Authority
Maharashtra State Board of Secondary and
Higher Secondary Education (MSBSHSE)
Maharashtra
Board result 2024 official Website
mahresult.nic.in
HSC result 2024 credentials Roll number
& Mother’s first name
Maharashtra
board result date 2024
21 May 2024
Result status Will be
announced

 

12 वी निकाल SMS पाठवून चेक करा 

Maharashtra HSC Result 2024 Check Via SMS – महाराष्ट्र 12वी निकाल 2024 वेबसाइटच्या मदतीने आपण चेक करत असतो, तसेच महाराष्ट्र बोर्डने दहावीचा निकाल बारावीचा निकाल चेक करण्यासाठी एक नवीन पद्धत चालू केली आहे ती म्हणजे SMS. मेसेज करून सुद्धा तुम्ही तुमचा दहावी बारावीचा निकाल चेक करू शकता. 12 वी निकाल 2024 एसएमएस द्वारे कसा चेक करायचा त्याच्या साठी खाली दिलेली माहिती वाचा.

 • तुमच्या मोबाईल मध्ये मेसेजिंग ॲप ओपन करायचे त्याच्यात न्यू एस एम एस मध्ये MHHSC <Space> Seat No. असा मेसेज टाईप करायचा
 • उदा . MHHSC D111511
 • मेसेज टाईप झाल्यानंतर त्याला 57766 ह्या नंबर वरती सेंड करायचा.

तुम्ही जर का माहिती बरोबर दिली असेल तर तुम्हाला तिकडं मेसेज येईल त्याच्या तुमच्या निकाल बद्दल ची माहिती दिली असेल.

 

12 वी रिझल्ट 2024 मध्ये कोणती माहिती दिलेली असते

Details Mentioned in 12th Result 2024 Maharashtra – विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल लागल्यानंतर मिळालेल्या गुणपत्रक आता दिलेली माहिती चेक करणे गरजेचे असते काही वेळा चुकीची माहिती सुद्धा असू शकते जसे की एकूण किती गुण मिळाले आहे, मार्कशीट वरील नाव, एकूण गुणांची टक्केवारी अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांनी चेक करणे गरजेचे असते तुम्हाला माहिती असावी यासाठी खालील काही माहिती दिली आहे ती माहिती मार्कशीट वरती असते ती तुम्ही एकदा नक्की चेक करून घेणे.

 • Seat Number
 • Name
 • Subject
 • Subject code
 • Subject wise marks
 • Total Marks obtained
 • Maximum Marks
 • Qualifying Status

वरील लिहिलेली सर्व माहिती बारावीच्या मार्कशीट भरती असते विद्यार्थ्यांनी एकदा खात्री करून ही सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचायची.

 

12 वी निकालाची ग्रेड सिस्टीम | HSC Result 2024 Maharashtra Grade System

Marks Grade
75% and Above Distinction
60% and above First Division
45% to 59% Second Division
35% to 44% Pass Grade
Below 35% Failed

सूचना – वरती दिलेल्या ग्रेड सिस्टम नुसार विद्यार्थ्यांचे ग्रेट क्लास निवडले जातात.

 

FAQ- 12 वी निकाल बद्दल चे काही प्रश्न उत्तरे | HSC Result 2024 Maharashtra

Q. 12 वी निकाल 2024 केव्हा लागेल? (Maharashtra HSC Result 2024 when be Announced)

Ans. 12th Maharashtra Result 21 मे 2024 महिन्यात लागेल.

Q. 12 वी रिझल्ट 2024 महाराष्ट्र कुठे चेक करू शकतो? (Where we can check 12th result 2024 maharashtra)

Ans. 12 वी निकाल 2024 तुम्ही महाराष्ट्र बोर्ड च्या अधिकृत वेबसाईट ला चेक करू शकता. mhresult.nic.in

Q. 12 वी रिझल्ट 2024 लागल्यानंतर मार्कशीट केव्हा मिळतील? (when and where we can receive 12th board marksheet)

Ans. 12 वी निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसांनी मार्कशीट मिळतात. मार्कशीट हे तुम्ही शिकत असलेल्या शाळेतच मिळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top