इंडियन नेव्ही मध्ये 910 जागांसाठी भरती 2023 | Indian Navy INCET Bharti 2023 Apply Online

Indian Navy INCET Bharti 2023 Apply Online
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy INCET Bharti 2023 Apply Online – भारतीय नौदलात रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये चार्ज मन व सीनियर ड्राफ्ट्समन अशी रिक्त असलेली पदे भरली जाणार आहेत. इंडियन नेव्ही भरती 2023 साठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार 18 डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता. या भरतीसाठी लागणारे शिक्षण पाहत होता व याची अट इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 

[ Indian Navy Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

 

Bhartiy Nausena Bharti Form Kasa Bharayacha

💁‍♂️ पदाचा तपशील :

1) चार्गमन (ॲम्युनिशन वर्क शोप) – 22 जागा

2) चार्जमन (फॅक्टरी) – 20 जागा

3) सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) – 142 जागा

4) सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 26 जागा

5) सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) – 29 जागा

6) सीनियर ड्राफ्ट्समन (काट्रो ग्राफिक) – 11 जागा

7) सीनियर ड्राफ्ट्समन (आमऻरामेंट) – 50 जागा

8) ट्रेडसमन मेट – 610 जागा

 

💁‍♂️ एकुण जागा – 910 जागा

 

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education) : 

1) चार्गमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)

B.SC (PCM) किंवा केमिकल इंजीनियरिंग डिप्लोमा

 

2) चार्जमन (फॅक्टरी)

B.SC (PCM) किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

3) सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

4) सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

5) सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

6) सीनियर ड्राफ्ट्समन (काट्रो ग्राफिक)

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

7) सीनियर ड्राफ्ट्समन (आमऻरामेंट)

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

8) ट्रेडसमन मेट

10 वी पास व ITI (ड्राफ्ट्समन शिप) व 3 वर्ष अनुभव

 

 

Indian Navy Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 

31 डिसेंबर 2023 रोजी [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

 

🤷 पद क्रमांक 1,2 & 8 : 18 ते 25 वर्ष आहे.

💁‍♂️ पद क्रमांक 3 ते 7 : 18 ते 27 वर्ष आहे.

 

🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

💳 अर्जाचे शुल्क :

फी : General/OBC : 295 रू व SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

 

Bhartiy Nausena Bharti Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) ITI (ड्राफ्ट्समनशिप)10 वी मार्कशीट (पदानुसार)

6) BSC/ डिप्लोमा मार्कशिट

 

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

 

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 डिसेंबर 2023

 

🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

 

🌐 ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top