उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1697 जागांसाठी भरती 2023 | North Central Railway Bharti 2023 Apply Online

North Central Railway Bharti 2023 Apply Online

North Central Railway Bharti 2023 Apply Online – उत्तर मध्य रेल्वे अप्रेंटिस पदाच्या 1697 जागा साठी भरती निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी चुकू पात्र असलेली उमेदवार 14 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची व इतर अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी फॉर्म भरणे आधी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली सविस्तर माहिती एकदा स्वतः नक्की वाचा. त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या. कारण एकदा फॉर्म भरला गेला की त्यानंतर तो एडिट करता येत नाही.

 

[ North Central Railway Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

 

North Central Railway Apprentice Bharti Form Kasa Bharayacha

💁‍♂️ पदाचा तपशील : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)

 

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education) : 50% गुणांसह 10 वी पास

 

North Central Railway Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 

14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

 

🏢 नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे

 

💳 अर्जाचे शुल्क :

फी : General/OBC : 100रू व SC/ST/PWD/महिला: फी नाही

 

North Central Railway Bharti Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) ITI व 10 वी मार्कशीट

 

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

 

🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

 

🌐 ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना : 

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top