10 वी पास व ITI वरती उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती 2023 | Northern Railway Apprentice Bharti 2023 Apply Online

Northern Railway Apprentice Bharti 2023 Apply Online

Northern Railway Apprentice Bharti 2023 Apply Online – उत्तर रेल्वे अप्रेंटिस पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2024 शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता वयाची अट व इतर उर्वरित माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा. ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा चेक करा. कारण नंतर फॉर्म एडिट होत नाही.

[ Northern Railway Apprentice Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

Northern Railway Apprentice Bharti 2023 Form Kasa Bharayacha

 

💁‍♂️ पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🤷 एकुण जागा – 3093 जागा

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education) : 50% गुणांचा दहावी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI (मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, कारपेंटर, मोटर वेहिकल, फॉर्जर & हिट ट्रिटर, वेल्डर(G & E) , पेंटर जनरल, मशीनीस्ट, टर्नर, मटेरियल इक्विपमेंट मेकॅनिक-कम-ऑपरेटर,MMTM, रेफ & AC, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, COPA, स्लींगर, प्लेट फिटर, जनरल फिटर,MWD फिटर,पाईप फिटर)

Northern Railway Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 

11 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

 

🏢 नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे

 

💳 अर्जाचे शुल्क :

फी : General/OBC : 100रू व SC/ST/PWD/महिला: फी नाही

 

Northern Railway Bharti Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) ITI व 10 वी मार्कशीट

 

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 डिसेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

🌐 ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top