IB Recruitment 2023 For 995 Posts Apply Online | केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती 2023 येथे अर्ज करा

IB Recruitment 2023 For 995 Posts Apply Online

IB Recruitment 2023 For 995 Posts Apply Online – पदवीधर विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये इंटेलिजन्स ब्युरो ACIO -Grade II म्हणजेच असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड -II/ एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी पदे भरली जाणार आहेत. तर या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्यासाठी लागणारे फी अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर उमेदवारांनी अर्ज करण्याआधी भरती बद्दलची सविस्तर माहिती आधी स्वतः सविस्तर वाचायचे आहे. त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

तसेच भरतीचा फॉर्म भरत असताना सबमिट करण्याआधी तो चेक करा त्यानंतरच सबमिट करा. कारण एकदा जर का फॉर्म तुम्ही सबमिट केला तर नंतर तो एडिट करता येत नाही.

IB Bharti 2023 Intelligence Bureau ACIO-Grade II/Executive Recruitment 2023 Apply Online Application Form Fillup Process and Official Website link all details in Marathi

 

केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती 2023

💁‍♂️ पदाचे नाव – असिस्टंट सेंटर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड -II/एक्झिक्यूटिव्ह (ACIO-II/Exe)

🤷 एकुण – 995 जागा

UR 377
EWS 129
OBC 222
SC 134
ST 133
Total 995

 

Education Qualification Age Limit and Fees

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता – पदवीधर

💰 पगार (Salary) – 44,900 ते 1,42,400

🧒 वयाची अट – 15 डिसेंबर 2023 रोजी

 

General 18 ते 27 वर्ष
OBC 18 ते 30 वर्ष
SC/ST 18 ते 32 वर्ष

 

💳 अर्ज शुल्क (Fees) – 

General/OBC/EWS : 550/-

SC/ST/ExSM/महिला: 450/-

 

🏦 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

 

Last Date Official Website and Notification PDF

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

🧑‍💻 Online अर्ज – येथे अर्ज करा

⬇️ जाहिरात PDF – Download PDF

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top