Maharashtra State Excise Bharti 2023 – दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात रिक्त असलेल्या वेगवेगळ्या पदाच्या एकूण 717 एवढ्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान- नि – वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क, चपराशी या रिक्त असलेले पदे भरली जाणार आहेत.
तर याच्यातून काही पदांसाठी लघुलेखन तसेच मराठी टंकलेखन किंवा इंग्रजी टंकलेखन याची आवश्यकता आहे तर काही पदांसाठी किमान हलके चार चाकी वाहन चालक परवाना व 03 वर्षाचा अनुभव याची आवश्यकता आहे. तर या भरतीचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा तसे या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची अर्ज करण्याची शेवटची तारीख कशी संपूर्ण माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.
Maharashtra Rajya Utpadan Shulk Vibhag Recruitment 2023 For 717 Stenographer (Lower Grade), Steno-typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Post Education Qualification Age Limit and Last date to apply
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023
💁♂️ पदाचे नाव व पद संख्या
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | लघुलेखक | 05 |
2 | लघुटंकलेखक | 18 |
3 | जवान राज्य उत्पादन शुल्क | 568 |
4 | जवान- नि – वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क | 73 |
5 | चपराशी | 53 |
एकुण जागा | 717 |
Education Qualification and Physical Details
🧑🏻🎓 शिक्षण पात्रता –
1) लघुलेखक – 10 वी पास व लखुलेखन 100 श. प्र. मि व मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि
2) लघुटंकलेखक – 10 वी पास व लखुलेखन 80 श. प्र. मि व मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि
3) जवान राज्य उत्पादन शुल्क – 10 वी पास
4) जवान- नि – वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क – 07 वी पास व किमान हलके चालवा चाकी वाहन चालविण्याचा परवाना आणि 03 वर्ष अनुभव
5) चपराशी – 10 वी पास
🏃🏻 शारिरीक पात्रता (फक्त पद क्र. 3 ते 5 साठी)
ऊंची | छाती | |
---|---|---|
पुरूष | 165 सेमी | 79 सेमी फुगवून 05 सेमी अधिक |
महिला | उंची 160 सेमी | – |
💰 पगार वेतन (Pay Scale)
1) लघुलेखक – 41,800 ते 1,32,300
2) लघुटंकलेखक – 25,500 ते 81,100
3) जवान राज्य उत्पादन शुल्क – 21,700 ते 69,100
4) जवान- नि – वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क – 21,700 ते 69,100
5) चपराशी – 15,000 ते 47,600
🤷 Age Limit and Job Location and Fees
वयाची अट – 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)
🏦 नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
💳 अर्ज शुल्क (Fees)
पद क्रमांक 1 & 2 – खुला प्रवर्ग : 900 रू (राखीव प्रवर्ग 810 रू)
पद क्रमांक 3 – खुला प्रवर्ग : 735 रू (राखीव प्रवर्ग 650 रू)
पद क्रमांक 4 & 5 – खुला प्रवर्ग : 800 रू (राखीव प्रवर्ग 720 रू)
Last Date Official Website and Notification PDF Apply Online
🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर 2023 (मुदतवाढ)
🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
🧑💻 ऑनलाईन अर्ज – येथे अर्ज करा
⬇️ जाहीरात PDF – Download PDF
📗 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे Required Document List
1) 10 वी मार्कशिट
2) आधार कार्ड
3) नॉन क्रिमिलियर
4) टंकलेखनाचे प्रमाणपत्र व लघुलेखनाचे प्रमाणपत्र (पदानुसार लागू असल्यास)
5) हलके मोटार वाहन चालवण्याच्या 03 वर्षाचा अनुभव (केवळ जवान नी वाहन चालक पदाकरिता)
6) जातीचा दाखला
7) फोटो, सही
8) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
om shanti apartment tapi nagar bhusawal