धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Dhule Kotval Bharti 2023 Apply Online

Dhule Kotval Bharti 2023 Apply Online

Dhule Kotval Bharti 2023 Apply Online – कोतवाल या पदासाठी धुळे जिल्ह्यात भरती निघाली आहे. तरी कोतवाल पदाच्या धुळे जिल्ह्यातील चारही तालुके जसे की धुळे तालुका, साखरी तालुका, शिरपूर तालुका व शिंदखेडा तालुका येथे रिक्त असलेल्या खेड्या गावातील कोतवाल पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तरी या भरतीसाठी 4 थी पास असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तसेच भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhule Kotval Bharti 2023 Apply Online Online Application form fill up process in Marathi. Kotval Bharti 2023 Shirpur Dhule Sakri Shindkheda bharti form kasa bharava. Dhule Kotval Bharti 2023 education qualification Age limit last date all information in Marathi.

 

कोतवाल भरती 2023 संपूर्ण माहिती | Dhule Kotval Bharti 2023 Details

पदाचे नाव (post details) – कोतवाल (शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री)

1) धुळे – 14 जागा

2) साक्री – 07 जागा

3) शिरपूर – 22 जागा

4) शिंदखेडा – 31 जागा

एकुण जागा ( Total Posts) – 74 जागा

 

टीप – धुळे जिल्ह्यात निघालेली कोतवाल पदाची भरती धुळे जिल्ह्यातील सर्व तालुके व त्या तालुक्यांमध्ये रिक्त असलेल्या गावांमध्ये निघालेली आहे यासाठी जाहिरातीची पीडीएफ नक्की वाचा.

 

शिक्षण पात्रता (Education) – 04 वी पास व उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा

 

वयाची अट (Age limit) – 18 ते 40 वर्ष

 

नोकरी ठिकाण (Job location) – धुळे जिल्हा (शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री तालुका)

अर्ज फी (Fee) – खुला प्रवर्ग – 400 रू आणि मागासवर्गीय 300 रू

शेवटची तारीख (Last Date) – 15 ऑक्टोंबर 2023

अधिकृत वेबसाईट (Official website)https://dhule.gov.in/

जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटApply Online

 

कागदपत्रे size कमी करा व PDF Converter मध्ये करा – येथे क्लिक करा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ: Dhule Kotval Bharti 2023 Apply Online

Q. Kotval Bharti 2023 Dhule Last Date?

Ans. 15 October 2023 is last date

 

Q. Kotval Bharti 2023 Shirpur Last Date?

Ans. Kotval Bharti Shirpur 15 October 2023

 

Q. Kotval Bharti 2023 Shindkheda total post?

Ans. Kotval Bharti Shindkheda 31 posts

 

Q. Dhule Kotval Bharti 2023 age limit?

Ans. Dhule Kotval Bharti 18 to 40 years

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top