धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Dhule Police Patil Bharti 2023 Apply Online

Dhule Police Patil Bharti 2023 Apply Online
Dhule Police Patil Bharti 2023 Apply Online – पोलीस पाटील या पदासाठी धुळे जिल्ह्यात भरती निघाली आहे. तरी पोलीस पाटील पदाच्या धुळे जिल्ह्यातील चारही तालुके जसे की धुळे तालुका, साखरी तालुका, शिरपूर तालुका व शिंदखेडा तालुका येथे रिक्त असलेल्या खेड्या गावातील पोलीस पाटील पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तरी या भरतीसाठी दहावी पास असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तसेच भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Dhule Police Patil Bharti 2023 Online Application form fill up process in Marathi. Collector office Dhule, sub divisional officer, Dhule Police Patil Bharti 2023 as well as police Patil Bharti shirpur, police Patil Bharti Shindkheda, police Patil Bharti Sakri All the related information of Police Patil Bharti like education qualification age limit last date and all other details in Marathi.

पोलीस पाटील भरती 2023 संपूर्ण माहिती | Dhule Police Patil Bharti 2023 Details

पदाचे नाव – पोलीस पाटील (शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री)
1) धुळे/साक्री – 77 जागा
2) शिरपूर/शिंदखेडा – 52 जागा
एकुण जागा ( Total Posts) – 129 जागा
टीप – धुळे जिल्ह्यात निघालेली पोलीस पाटील पदाची भरती धुळे जिल्ह्यातील सर्व तालुके व त्या तालुक्यांमध्ये रिक्त असलेल्या गावांमध्ये निघालेली आहे यासाठी जाहिरातीची पीडीएफ नक्की वाचा.
शिक्षण पात्रता (Qualification) – 10 वी पास व उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा
वयाची अट (Age limit) – 25 ते 45 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण (Job location) – धुळे जिल्हा (शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री तालुका)
अर्ज फी (Fee) – खुला प्रवर्ग – 400 रू आणि मागासवर्गीय 300 रू
शेवटची तारीख (Last Date) – 15 ऑक्टोंबर 2023
अधिकृत वेबसाईट (Official website)https://dhule.gov.in/
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटApply Online
कागदपत्रे size कमी करा व PDF Converter मध्ये करा – येथे क्लिक करा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ: Dhule Police Patil Bharti 2023 Apply Online

Q. Dhule Police Patil Bharti 2023 Last Date?
Ans. 15 October 2023 is last date
Q. shirpur police patil bharti 2023 total posts?
Ans. total posts for shirpur and Shindkheda police patil bharti 52 posts
Q. Dhule and Sakri Police Patil Bharti 2023 Total Posts?
Ans. Total posts is 77 for Dhule and Sakri recruitment 2023 for police patil
Q. Police patil bharti age limit?
Ans. The age limit is 25 to 45 year

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top