जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाऊनलोड करा | ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link

ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link

ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link – जिल्हा परिषद मार्फत मागच्या महिन्यात मेगा भरती निघाली होती. या भरतीसाठी खूप सार्‍या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद भरती 2023 वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद भरती टाइम टेबल जाहीर झाल्यानंतर हॉल तिकीट म्हणजेच भरतीचे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचे. जिल्हा परिषद भरती 2023 प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची वेबसाईट लिंक कोणती आहे. अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे झेडपी भरती ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link. Zilha Parishad Bharti 2023 Pravesh Patra How to Download in Marathi. Jilha Parishad Arogya Sevak and Gram Sevak Bharti Hall Ticket Release Date and Download Process in Marathi

 

How to Download Zilla Parishad Bharti 2023 Hall Ticket

जिल्हा परिषद भरतीसाठी जाहीर उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी. जिल्हा परिषद भरती 2023 सर्व पदांचा परीक्षेचा टाइम टेबल आलेला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद भरती हॉल तिकीट 2023 कसे डाउनलोड करायचे कोणत्या वेबसाईटवरून डाऊनलोड करायचे याबाबतची माहिती उमेदवार शोधत आहेत. तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की जिल्हा परिषद भरतीचे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचे. त्यामुळे खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.

 

Maharashtra ZP Hall Ticket 2023, Date, Download Link

जिल्हा परिषद भरती चे हॉल तिकीट तुम्हाला देण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखेच्या 03 ते 07 दिवस आधी तुमच्या लॉगिन वरती डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर हॉल तिकीट डाऊनलोड करण्याआधी, तुम्ही तुमच्या अकाउंट वरती लॉगिन करून चेक करायचे आहे तुमची परीक्षेची तारीख कोणती आहे. त्यानंतर मग हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. तर ZP Hall Ticket Download कसे करायचे ते पाहुण्या.

 

ZP Hall Ticket कसे डाउनलोड करायचे पहा

जिल्हा परिषद भरती चे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. तुम्ही 30 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोंबर 2023 दरम्यान हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. तर हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप चा वापर करा.

1) सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा

2) येथे आता भाषा निवडा Marathi किंवा English

3) त्यानंतर तुमचा Registration Number / Roll No टाका खाली Password/ DOB टाका

4) एकाचा माहिती चेक करा Captcha Code टाका आणि लॉगिन करा.

5) आता Admit Card Download करण्याचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

6) अशा प्रकारे तुम्ही Maharashtra ZP Hall Ticket Download करू शकता.

 

🌐 हॉल तिकीट डाउनलोड लिंक – येथे क्लिक करा

 

ZP भरती पासवर्ड माहीत नसेल तर असा मिळवा परत | How to Forget ZP Bharti Password

जिल्हा परिषद भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची आवश्यकता असते. तर अशावेळी खूप उमेदवारांना त्यांचा पासवर्ड माहित नसतो. तर तुम्ही पासवर्ड कसा मिळवायचा याबाबतची माहिती खाली देण्यात आले आहे.

1) नवीन पासवर्ड मिळवण्यासाठी सर्वात खाली देण्यात आलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) येत्या आता काही माहिती तुम्हाला भरावी लागेल.

3) ज्याच्यात Registration Number आणि Mobile No. किंवा Email ID टाकावा लागेल.

4) त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमचा पासवर्ड Email ID व मोबाईल वरती पाठवण्यात येईल.

 

🌐 पासवर्ड माहीत नाही – येथे क्लिक करा

 

FAQ: ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link

Q. Jilha Parishad Bharti Hall Ticket Date?

Ans. जिल्हा परिषद भरती हॉल तिकीट 30 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोंबर 2023 दरम्यान डाउनलोड करू शकता.

Q. ZP भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय लागेल?

Ans. ZP Hall Ticket Download करण्यासाठी Registration Number आणि Password लागेल.

Q. ZP Hall Ticket Download Link?

Ans. https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Q. How do I Download my zp call letter?

Ans. वरती दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करु शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top