पोस्ट ऑफिस भरती 1 ली मेरिट लिस्ट लागली PDF Download करा मोबाईल मध्ये | Post Office Bharti Merit List 2023 PDF Download August

Post Office Bharti Merit List 2023 PDF Download 30041 Posts August

Post Office Bharti Merit List 2023 PDF Download 30041 Posts August – भारतीय डाक विभागामार्फत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 30041 एवढ्या जागांसाठी मेगा भरती निघाली होती. तर या पोस्ट ऑफिस भरती ची 1 ली मेरिट लिस्ट लागली आहे. तर GDS Bharti 1st Merit List PDF Download कशी करायची पोस्ट ऑफिस भरती 1 ली मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं. याबाबतची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर चला ग्रामीण डाक सेवक भरती 2023 1 ली मेरिट लिस्ट कशी डाउनलोड करायची पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Bharti Merit List 2023 PDF Download August

ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भारतीय डाक विभाग पोस्ट ऑफिस मार्फत 30041 एवढ्या जागांसाठी ऑगस्ट महिन्यात भरती निघाली होती. या भरतीची पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे. तर पोस्ट ऑफिस भरती 2023 पहिली मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड करायची. तसेच पोस्ट ऑफिस मार्फत किती मेरिट लिस्ट लागत असतात. मेरिट लिस्ट मध्ये नाव कसे चेक करायचं अशी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.

 

पोस्ट ऑफिस च्या किती मेरिट लिस्ट लागतात | Post Office Bharti 2023 How Many Merit List Release

पोस्ट ऑफिस भरतीसाठी जे आहे मुला मुलींनी अर्ज केला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो. तो म्हणजे पोस्ट ऑफिस भरतीच्या किती मेरिट लिस्ट लागतात. कारण एखाद्या मेरिट लिस्ट मध्ये त्यांचा नंबर जर का लागला नाही तर पुढची मेरिट लिस्ट कधी लागेल किती मिरीट लिस्ट लागतील. अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. तर पोस्ट ऑफिस भरतीच्या साधारणता 5 मेरिट लिस्ट लागतात. परंतु जरी 05 मेरिट लिस्ट लागत असल्या तरी याच्यात उमेदवारांची निवड रिक्त असलेल्या जागा नुसार जर का पूर्तता झाली तर याच्यात तफावत पडू शकते आणि मेरिट लिस्ट कमी किंवा जास्त लागू शकतात. परंतु आतापर्यंत प्रत्येक भरतीच्या 05 मेरिट लिस्ट लागत आल्या आहेत.

 

Post Office Bharti 2023 Information in Marathi

ऑगस्ट महिन्यात निघालेल्या पोस्ट ऑफिस भरती मध्ये 30041 एवढा जागा होत्या. भरतीसाठी शिक्षण पात्रता फक्त दहावी पास होती तर वयाची 18 वर्षे ते 40 वर्षे होती. ऑनलाइन पद्धतीने अर्ज तीन ऑगस्ट पासून सुरू झालेले होते. तर 23 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणे सुरू होतं. तसेच फॉरमॅट करण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली होती 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023. या भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या दोन वेगवेगळ्या पदांसाठी जागा होत्या. तर या पोस्ट ऑफिस भरतीची पहिली मिरीट लिस्ट लागलेली आहे. मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड करायची याबाबतची माहिती खाली देण्यात आली आहे.

 

पोस्ट भरती 1 ली मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागेल | Post office bharti 1st Merit List Date 2023

ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती 2023 चा निकाल 1 ली मेरिट लिस्ट 06 सप्टेंबर 2023 रोजी पोस्ट ऑफिस भरतीच्या अर्ज करण्याच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी तुम्ही www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून मेरिट लिस्ट डाऊनलोड करू शकता.

 

How to Download Post Office Bharti 1st Merit List PDF

GDS Bharti 2023 Merit List 1st डाऊनलोड करण्यासाठी खाली तुम्हाला काही स्टेप देण्यात आलेल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही राज्याची मेरिट लिस्ट डाउनलोड करून त्याच्या तुमचं नाव चेक करू शकता.

1) पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी www.indianpostgdsonlin.gov.in या वेबसाईट ला भेट द्या.

 

🌐 वेबसाईट लिंक – येथे क्लिक करा

 

2) येथे Candudates Corner असा Collum दिसेल. त्यामध्ये शेवटी GDS 2023 Schedule-II Shortlisted Candidates या पर्यायावर क्लिक करा

3) आता तुम्हाला येथे सर्व राज्यांची नावे दिसतील. जाहीर राज्याची मेरिट लिस्ट डाऊनलोड करायची आहे त्यावरती क्लिक करा.

4) त्यानंतर List of Shortlisted Candidates या पर्यायावर क्लिक करून GDS 1st Merit List 2023 मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.

5) आता Merit list च्या Search बार मध्ये तुमचा Registration नंबर टाका आणि तुमची निवड झाली आहे की नाही ते चेक करा.

6) तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीची मेरिट लिस्ट डाऊनलोड करून त्याच्या तुमची निवड झाली आहे की नाही ते चेक करू शकता.

7) तसेच खाली तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.

 

हा व्हिडिओ पाहून मोबाईल मध्ये मेरिट लिस्ट डाउनलोड करा

 

FAQ : Post Office Bharti Merit List 2023 PDF Download August

Q. What is the official website of Maharashtra GDS Result 2023?

Ans. पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट डाउनलोड करण्याची www.indiapostgdsonline.gov.in ही वेबसाईट आहे.

 

Q. When was GDS 2023 Result Declared?

Ans. पोस्ट ऑफिस भरती निकाल 6 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला आहे. 1 ली मेरिट लिस्ट लागली आहे.

 

Q. Is GDS Merit List 2023 Released PDF Download?

Ans. तुम्ही पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.

 

Q. GDS Result 2023 Maharashtra Date?

Ans. 06 September 2023

 

Q. Post office GDS 2nd List Date?

Ans. Post office 2nd Merit List 2023 Date 25 September to 30 September 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top