👩‍🎓 10 वी चा निकाल लागला येथे पहा ! तारीख ! वेबसाईट ! वेळ | Maharashtra 10th SSC Result 2024 Download Check Online Website Link

👩‍🎓 10 वी चा निकाल लागला येथे पहा ! तारीख ! वेबसाईट ! वेळ | Maharashtra 10th SSC Result 2024 Download Check Online Website Link

Maharashtra 10th SSC Result 2024 Download Check Online Website Link – 10 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 10 वी चा निकाल लागला आहे. महाराष्ट्र 10 वी निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे, ते त्यांचा निकाल आता खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून चेक करू शकतो. तर दहावीची निकाल कसा चेक करायचा तसेच चेक करण्याची वेबसाईट कोणती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Maharashtra 10th SSC Result 2024 Download Check Online Website Link

दहावी निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळांनी अधिकृतपणे निकाल जाहीर केलेला आहे. त्यांनी दिल्यामुळे दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी लागणार आहे. तर 10 वी निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता लागेल. दहावी निकाल चेक करण्याचे वेबसाईट झालेले आहे.

10 वी चा निकाल चेक करण्याच्या वेबसाईट

दहावीचा निकाल चेक करण्याची वेबसाईट खालील प्रमाणे आहे. खाली दोन वेबसाईट दिल्या आहेत. दोन्ही अधिकृत वेबसाईट आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा Score चेक करू शकता.

mahresult.nic.in लिंक 1
sscresult.mkcl.org लिंक 2

 

10 वी चा निकाल 2024 कसा चेक करावा (How to check 10th Result)

  1. दहावीचा निकाल मोबाईल मधून चेक करण्यासाठी वरती दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
  2. आता तुम्हाला दोन बॉक्स दिसतील पहिल्या एका बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
  3. दुसऱ्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव टाका.
  4. आता खाली देण्यात आलेल्या सब सबमिट बटणावर क्लिक करा
  5. जर तुम्ही माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल खाली पाहायला मिळून जाईल.
  6. Print या पर्यायावर क्लिक करून निकालाची PDF डाउनलोड करा.

FAQ – Maharashtra 10th SSC Result 2024 Download Check Online Website Link

Q. 10 वी निकाल कसा व कुठे चेक करायचा?
Ans. दहावी निकाल ऑनलाईन पद्धतीने “https://mahresult.nic.in/” या वेबसाईट वरून चेक करू शकता.

Q. 10 वी Result चेक करण्याची वेबसाईट कोणती?
Ans. https://sscresult.mkcl.org/

Q. 10 वी रिझल्ट 2024 तारीख?
Ans. 27 मे 2024

Q. महाराष्ट्र 10 वी चा निकाल कोणत्या तारखेला लागेल, व किती वाजता लागेल?
Ans. महाराष्ट्राचा 10 वी चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. महाराष्ट्र दहावीचे मार्क शीट कधी मिळेल?
Ans. महाराष्ट्र 10 वी मार्कशीट निकाल लागल्यावर 10 दिवसानंतर मिळेल.

Q. महाराष्ट्र बोर्ड चा 10 वी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट?
Ans. https://mahresult.nic.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top