📌 महाराष्ट्र 10 वी निकाल तारीख जाहीर कसा चेक करावा | How to Check SSC 10th Result 2025 Maharashtra

How to Check SSC 10th Result 2025 Maharashtra

How to Check SSC 10th Result 2025 Maharashtra – महाराष्ट्र 10 वी चा निकाल लवकरच लागणार आहे. दहावीची परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी आता त्यांचा निकाल कधी लागेल त्याची वाट पाहत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 2025 मध्ये एकूण 16 लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली आहे. ते सर्व त्यांच्या निकालाची वाट पाहताय. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली होती. दर वर्षी दहावीचा निकाल मी किंवा जून महिन्यात लागत असतो. पण दहावीचा निकाला बदला सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra SSC Result 2025 Likely to be Declared on this date

दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. जर तुम्ही ही 2025 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा दिली असेल. तर तुमचा निकाल तुम्ही चेक करू शकता. सूत्रांच्या माहिती नुसार महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा 10 वी चा निकाल 13 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे. तरी Maharashtra State Board कडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यावर तारीख update करण्यात येईल.

How to Check SSC 10th Result 2025 Maharashtra
Result Name SSC 10th Class
State Maharashtra
Board State Board Maharashtra
Year 2025
Month March
Exam Date 21 Feb to 17 March 2025
Minimum Passing Marks 35%
Result Date 13 May 2025
Official Website mahahsscboard.in

How to check Maharashtra SSC 10th Class Result 2025 Step by Step mahresult.nic.in

तुम्ही इयत्ता 10 वी चा निकाल कसा चेक करायचा खाली पहा.

1) निकाल चेक करण्यासाठी mahahsscboard.in या वेबसाइट ला भेट द्या.

2) आता SSC Examination March 2025 Result या पर्यावर क्लिक करा.

3) मग तुमचे Seat Number टाका, Mother First Name टाका.

4) खाली View Result या बटणावर क्लिक करा.

5) तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळून जाईल.

जर 10 वी चा परीक्षा फॉर्म भरतांना आई टाकले नसेल तर XXX टाईप करा.

10 वी चा निकाल चेक करण्याच्या वेबसाइट | SSC 10th Class Result 2025 Maharashtra Website

IMPORTANT LINK
Download SSC 10th Result Click Here
Download 10th Class Result Click Here
Maharashtra SSC 10th Result Click Here

2 thoughts on “📌 महाराष्ट्र 10 वी निकाल तारीख जाहीर कसा चेक करावा | How to Check SSC 10th Result 2025 Maharashtra”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top