🔗 Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती 2024 येथे करा अर्ज

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र कारागृह विभागात रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी पात्र असलेले उमेदवार 21 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Prisons Department Recruitment 2024 for 255 clerk, senior clerk shorthand lower grade teacher, and other posts. all the details about maharashtra Karagruh vibhag bharti 2024

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र  पदाचे नाव पगार
1 लिपिक 125
2 वरिष्ठ लिपिक 31
3 लघुलेखक निम्न श्रेणी 04
4 मिश्रक 27
5 शिक्षक 12
6 शिवणकाम निदर्शक 10
7 सुतारकाम निदर्शक 10
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
9 बेकरी निदर्शक 04
10 तानाकार 06
11 विणकाम निदर्शक 02
12 चर्मकला निदर्शक 02
13 यंत्रनिदर्शक 02
14 नीटींग & विव्हींग निदर्शक 01
15 करवत्या 01
16 लोहारकाम निदर्शक 01
17 कातारी 01
18 गृह पर्यवेक्षक 01
19 पंजा व गालिचा निदर्शक 01
20 ब्रेललिपी निदर्शक 01
21 जोडारी 01
22 प्रिपेटरी 01
23 मिलिंग पर्यवेक्षक 01
24 शारीरिक कवायत निदर्शक 01
25 शारीरिक शिक्षण निदर्शक 01

🤔 एकुण जागा (Total Posts) : 255 जागा

 

हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024

 

💰 पगार (Salary) : 

पदाचे नाव पगार
लिपिक 19,900 ते 63,200
वरिष्ठ लिपिक 25,500 ते 81,100
लघुलेखक निम्न श्रेणी 38,600 ते 12,2800
मिश्रक 29,200 ते 92,300
शिवणकाम निदर्शक 25,500 ते 81,100
सुतारकाम निदर्शक 25,500 ते 81,100
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 29,200 ते 92,300
बेकरी निदर्शक 25,500 ते 81,100
तानाकार 25,500 ते 81,100
विणकाम निदर्शक 25,500 ते 81,100
चर्मकला निदर्शक 25,500 ते 81,100
यंत्रनिदर्शक 25,500 ते 81,100
नीटींग & विव्हींग निदर्शक 25,500 ते 81,100
करवत्या 25,500 ते 81,100
लोहारकाम निदर्शक 25,500 ते 81,100
शिक्षक 25,500 ते 81,100
कातारी 25,500 ते 81,100
गृह पर्यवेक्षक 25,500 ते 81,100
पंजा व गालिचा निदर्शक 25,500 ते 81,100
ब्रेललिपी निदर्शक 25,500 ते 81,100
जोडारी 25,500 ते 81,100
प्रिपेटरी 25,500 ते 81,100
मिलिंग पर्यवेक्षक 25,500 ते 81,100
शारीरिक कवायत निदर्शक 25,500 ते 81,100
शारीरिक शिक्षण निदर्शक 25,500 ते 81,100

 

हे पण पहा : सरकारी मेडिकल कॉलेज धुळे भरती 2024

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

पदाचे नाव शिक्षण पात्रता
लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी
वरिष्ठ लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक निम्न श्रेणी 10 वी पास व शॉर्ट हॅण्ड 100 श. प्र. मि व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मी
मिश्रक 10 वी/12वी पास B.Pharm/D.Pharm
शिक्षक 10 वी /12 वी पास व D.Ed
शिवणकाम निदर्शक 10 वी पास व ITI (मास्टर टेलर) 02 वर्ष अनुभव
सुतारकाम निदर्शक 10 वी पास व ITI (सुतारकाम) 02 वर्ष अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12 वी (Physics/Chemistry) पास व 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
बेकरी निदर्शक 10 वी पास व ITI (बेकरी कन्फेकेशन क्राफ्ट मनशिप) व 2 वर्ष अनुभव
तानाकार 10 वी पास व ITI (तानाकार) व 02 वर्ष अनुभव
विणकाम निदर्शक 10 वी पास व ITI (विणकाम technology) 2 वर्ष अनुभव
चर्मकला निदर्शक 10 वी पास व iti (चर्मकला) 02 वर्ष अनुभव
यंत्रनिदर्शक  10 वी पास व iti (मशिनिस्ट) 03 वर्ष अनुभव
नीटींग & विव्हींग निदर्शक  10 वी पास व iti (विव्हीग टेक्नॉलॉजी) 02 वर्ष अनुभव
करवत्या 4थी पास व सॉ मिलमध्ये स्वयार कामाचा 01 वर्ष अनुभव
लोहारकाम निदर्शक 10 वी/12 वी पास व ITI (शिट मेटल/टिन स्मिथ) 03 वर्ष अनुभव
कातारी 10 वी पास व ITI टर्नर व 03 वर्ष अनुभव
गृह पर्यवेक्षक 10 वी पास / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदवीका शिक्षण प्रमाणपत्र
पंजा व गालिचा निदर्शक  10 वी पास व iti (विणकाम) 02 वर्ष अनुभव
ब्रेललिपी निदर्शक  10 वी पास व अंध शिक्षण प्रमाणपत्र व 01 वर्ष अनुभव
जोडारी  10 वी पास व iti (फिटर) 02 वर्ष अनुभव
प्रिपेटरी  10 वी पास व iti (वार्पिंग/सायाजिंग/वायडिंग) 02 वर्ष अनुभव
मिलिंग पर्यवेक्षक  10 वी पास व iti (वुलन टेक्निशियन) 02 वर्ष अनुभव
शारीरिक कवायत निदर्शक 10 वी पास व शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
शारीरिक शिक्षण निदर्शक 10 वी पास व शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी

General 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय 18 ते 43 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-
माजी सैनिक फी नाही

 

Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 25 जानेवारी 2024 (मुदतवाढ)
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 01 जानेवारी 2024

 

Karagruh Vibhag Bharti 2024 Maharashtra

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे पहा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

📢 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी ITI मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
सूचना – शैक्षणिक मार्कशीट पदा नुसार वेगवेगळे असतील.

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दल ची संपूर्ण माहिती पहा

2) त्यानंतर वरती देण्याआलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा

3) त्यानंतर New Registration करून घ्या.

4) आता पुढील उर्वरित फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे Upload करा.

5) आत फॉर्म एकदा चेक करा, कारण एकदा फॉर्म जर Submit झाला तर नंतर Edit होत नाही.

6) आता Online Payment करून घ्या, आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top