🏥 GMC Dhule Bharti 2024 | 10 वी पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, येथे 137 जागांसाठी भरती 2024

GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024 – गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथे रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 24 जानेवारी 2024 करण्याचे शेवटचे तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती चेक करून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Medical College Dhule – Shri Bhausaheb Hire, GMC Bharti Dhule 2024 for 137 Group-D (Class-4) Laboratory, attendant, constable, watchman, autospy attendant, animal house attendant, clerk attendant, sweeper, tailor, dental attendant, transport driver, dormitory house attendant, room attendant, medical record carrier, barber, washman, constable, watchman, laboratory attendant, gardener, room attendant, room nanny, lady nanny, all these posts.

GMC Dhule Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोग शाळा परिचर 07
2 शिपाई 09
3 पहारेकरी 05
4 शवविच्छेदन परिचर 03
5 प्राणी गृह परिचर 01
6 दप्तरी 01
7 परिचर 02
8 सफाईगार 26
9 शिंपी 01
10 दंत परिचर 01
11 उदवाहन चालक 01
12 वसतिगृह सेवक/ मेस सेवक 01
13 कक्ष सेवक 31
14 रुग्ण पट वाहक 02
15 न्हावी 03
16 धोबी 04
17 चौकीदार 03
18 प्रयोग शाळा परिचर 01
19 माळी 01
20 कक्षसेवक/ कक्ष आया/महिला आया 09
21 बाह्य रुग्ण विभाग सेवक 05
22 सुरक्षा रक्षक/पहारेकरी 03
23 प्रमुख स्वयंपाकी 04
24 सहायक स्वयंपाकी 02
25 स्वयंपाकी सेवक 05
26 क्षकिरण सेवक 03
एकुण जागा 137 जागा

 

🤔 एकुण जागा (Total Posts) : 137 जागा

 

हे पण पहा : महावितरण विद्युत साहाय्यक भरती 2024

 

💰 पगार (Salary) : 15,000 ते 63,200

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1) सफाईगार – 07 वी पास
2) न्हावी – 10 वी पास व ITI (केस कत्रनालय)
3) माळी – 10 वी पास व माळी प्रमाणपत्र
4) प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक – 10 वी पास व 01 वर्ष अनुभव
5) उर्वरित सर्व पदांकरिता – 10 वी पास

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 24 जानेवारी 2024 रोजी

साधारण 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय/ आ. दू. घ./दिव्यांग 18 ते 43 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : श्री भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे. (महाराष्ट्र)

 

हे पण पहा : महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

खुला प्रवर्ग 100/-
मागासवर्गीय/ आ. दू. घ./दिव्यांग 900/-

GMC Dhule Bharti 2024

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 24 जानेवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 03 जानेवारी 2024

 

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

📢 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
6) सेल्फ डिक्लेरेशन

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) इच्छुक हो पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) ऑनलाइन अर्ज करण्याच्या अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहे.
3) वेबसाईट वरती गेल्यानंतर उमेदवार आला नवीन नोंदणी (Registration ) करावी लागेल.
4) त्यानंतर पुढील फॉर्ममध्ये शिक्षण पात्रता वैयक्तिक माहिती इतर अधिक माहिती भरावी लागेल.
5) तसेच फोटो सही अपलोड करावे लागेल शेवटी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि स्वयंघोषणापत्र अपलोड करून फार्म पूर्ण भरावा लागेल.
6) फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराने फॉर्ममध्ये भरलेली माहिती अचूक आहे का हे चेक करावे.
7) एकदा जर का फार्म सबमिट केला गेला तर तो नंतर एडिट होत नाही.
8) फार्म सबमिट झाल्यावर ऑनलाईन पेमेंट करून घ्यायची आहे.
9) आता फार्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवू शकता.

13 thoughts on “🏥 GMC Dhule Bharti 2024 | 10 वी पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, येथे 137 जागांसाठी भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top