⚙️ Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी 5347 जागांसाठी भरती 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या 5347 एवढ्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरती बद्दलची अधिक माहिती त्यासाठी शिक्षण पात्रता वयाची अट व इतर संबंधित माहिती खाली वाचू शकतात.

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 – Mahadiscom or mahavitaran or Maharashtra Vij Vitaran Company Bharti 2024 for 5347 Vidyut sahayyak posts you can apply online form below mentioned details.

 

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : विद्युत सहाय्यक

 

🤔 एकुण जागा (Total Posts) : 5347 जागा

 

💰 पगार (Salary) : 15,000 ते 17,000 आणि तीन वर्षानंतर तंत्रज्ञ म्हणून निवड झाल्यास 25,800 ते 50,835

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी + 12 वी पास किंवा 10 वी पास व ITI (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

 

हे पण पहा : महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 29 डिसेंबर 2023 रोजी

साधारण 18 ते 27 वर्ष
मागासवर्गीय/ आ. दु. घ. 18 ते 32 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

खुला प्रवर्ग 250/-
मागासवर्गीय आ. दु. घ. 125/-

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : soon

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : soon

 

हे पण पहा : सरकारी मेडिकल कॉलेज नागपूर भरती 2024

 

⬇️ जाहिरात (Notification PDF) : Download करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) : Apply Online

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी 12 वी ITI मार्कशिट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

👩‍💻 ऑनलाईन परीक्षा (Online Exam)

तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge)

सामान्य अभियोग्यता (General Aptitude)

अ) तर्कशक्ती (Reasoning)

ब) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)

क) मराठी भाषा (Marathi Language)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top