💰 होम लोन साठी लागणारे कागदपत्रे | Home Loan Documents List In Marathi

💰 होम लोन साठी लागणारे कागदपत्रे | Home Loan Documents List In Marathi

Home Loan Documents List In Marathi – घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वेळा घरासाठी कर्ज घ्यावं लागत. मग भरासाठी गृह कर्ज घेतांना आपल्याला माहीत नसते की “Home Loan” कसे घेतले जाते. होम लोन घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. होम लोन विषयी माहिती नसते. होम लोन कसे काढावे? हे सुध्दा खूप लोकांना माहीत नसते. त्यामुळे आपण पाहणार आहोत की, होम लोन साठी लागणारे कागदपत्रे कोणती? तसेच या नंतर होम लोन कसे घ्यायचे ते देखील पाहणार आहोत. त्यामुळे खाली दिलेली होम लोन विषयी माहिती नक्की वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Documents List In Marathi

होम लोन घ्यायचाय पण माहितीच नाही की, होम लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. या ठिकाणी तुम्हाला होम लोन घेण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणती त्याची लिस्ट खाली दिली आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या म्हणजे गृह कर्ज घेतांना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला कोणत्याही अडचणी शिवाय होम लोन मिळवता येईल.

Home Loan Documents List In Marathi

होम लोन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • लोन ॲप्लिकेशन फॉर्म
 • प्रोसेसिंग फी साठी चेक
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मतदान कार्ड
 • वीज बिल
 • नोकरीला असाल तर लेटेस्ट सॅलरी स्लीप 3 किंवा 6 महिने
 • व्यवसाय असेल तर बँक स्टेटमेंट 3 किंवा 6 महिने
 • व्यवसाय असेल तर त्याचा पुरावा जसे की, शॉप ॲक्ट / उद्योग आधार
 • घर तुमच्या नावावर आहे याचा पुरावा जसे की, विक्री करणार/नमुना न. 8/ 7/12 उतार
 • ITR फाईल केला असेल तर त्याचे झेरॉक्स.

📢 सूचना – तुम्ही ज्या बँकेतून होम लोन घेत आहात त्या बँकेच्या नियम व अटी नुसार एखादे डाक्युमेंट वेगळे लागू शकते.

📢 हे पण पहा – शेअर मार्केट शिका मराठी मध्ये

FAQ – Home Loan Required Documents List In Marathi PDF

Q. होम लोन साठी विक्री करार अनिवार्य आहे का?
Ans. हो, होम लोन साठी अर्ज करतांना विक्री करार अनिवार्य आहे. कारण त्याशिवाय समाजात नाही की, नेमकी मालमत्ता कोणाची आहे. कोणाच्या नावावर आहे. त्याच्यात काही नवीन नियम व अटी तर नाहीत नाही. हे समजून घेण्यासाठी ते बंधन करत आहे.

Q. होम लोन साठी फॉर्म न. 16 अनिवार्य आहे का?
Ans. नाही, गृह कर्ज घेतांना फॉर्म न. 16 अनिवार्य नाही, परंतु हो जर नसेल तर उत्पन्नाचे इतर पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात.

Q. होम लोन घेण्यासाठी किती पगार आवश्यक आहे?
Ans. गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार आवश्यक आहे? याची आवश्यकता तुम्ही कोणत्या बँकेतून लोन घेत आहात त्यानुसार भिन्न असू शकते. परंतु साधारणत: पगार किंवा महिन्याला उत्पन्न 15,000 ते 25,000 हजार असायला हवे.

Q. जर माझा पगार 20,000 हजार आहे तर मला होम लोन मिळेल का?
Ans. हो, 20,000 हजार होम लोन घेण्यासाठी चांगला मनाला जातो म्हणून तुम्हाला होम लोन मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top