11 वी ॲडमिशन कसे घ्यायचे महाराष्ट्र | 11th Admission Process Maharashtra in Marathi

11th Admission Process Maharashtra in Marathi – 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण पुढील शिक्षणासाठी जात असते. तर खूप छान अकरावीसाठी ऍडमिशन घेत असतात. जर तुम्हाला 11 वी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल. तर तुम्हाला माहित पाहिजे की ॲडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. तर तुम्हाला खाली सर्व माहिती देण्यात आले आहे. ज्याच्या तुम्ही अकरावी ऍडमिशन कसे घ्यायचे?, अकरावी ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते? अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

11th Admission process 2024 Maharashtra in Marathi

दहावी पास झाल्यानंतर सर्वजण अकरावीला ॲडमिशन घेत असतात. अकरावीला ॲडमिशन घेत असताना मुलांना माहीत नसतं कोण कोणते डॉक्युमेंट लागतात आणि ॲडमिशन घे त्यावेळी ते डॉक्युमेंट गोळा करत असतात. पण ॲडमिशन घेत असताना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे.जसे की. ( 11th admission process 2024-25 maharashtra in marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

11 वी ला ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ?

11 वी ॲडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती ?

11 वी ॲडमिशन ला फी किती लागते ?

 

11 वी ॲडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट
 येथे क्लिक करा

 

11 वी ॲडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती ? | 11th admission process information in marathi

अकरावीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ज्या शाळेत ॲडमिशन घ्यायचा आहे त्याला भेट द्यावी लागते. त्यानंतर क्लर्क ऑफिस मध्ये जाऊन ॲडमिशन फॉर्म भरावा लागतो. जर फार्म भरण्याची पद्धत ऑनलाइन असेल तर ऑनलाइन भरावा लागतो. फार्म भरण्याची पद्धत ऑफलाइन असेल तर ऑफलाइन भरावा लागतो. हे त्या शाळेच्या कामावर असते किती कशा पद्धतीने ॲडमिशन घेत आहेत त्यामुळे प्रत्येक शाळेची पद्धत ही वेगवेगळी असते ॲडमिशन घेण्याची. त्यानंतर क्लर्क ऑफिसला वरील दिलेले सर्व डॉक्युमेंट जमा करावी लागतात फी भरावी लागते आणि तुमचे अकरावी ॲडमिशन इथे होत असते.

 

11 वी ॲडमिशन ला फी किती लागते. ? | 11th admission fee structure in maharashtra in marathi

अकरावीला ॲडमिशन घेण्यासाठी फी किती लागते हा सर्वात मोठा प्रश्न मुलांच्या मनात असतो. तर अकरावीला ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक शाळेची वेगवेगळी असू शकते. कारण आता खाजगी शाळा आणि सरकारी शाळा प्रत्येक शाळेत वेगळी फी असते त्यामुळे अकरावीला ॲडमिशन घेण्याची फी त्या शाळेच्या फॅसिलिटीज वरती अवलंबून असते. शाळेची फी ही वेगवेगळी असते. परंतु साधारणता 11 वी ॲडमिशन फी सरकारी शाळेत 1000 रूपये पासून ते 5000 रू पर्यंत असते . आणि खाजगी शाळांमध्ये 2500 रू पासुन ते 50000 रू पर्यंत असू शकते.

11th admission fee – अकरावी ॲडमिशन घेण्यासाठी फी किती लागते – अकरावी ॲडमिशन घेण्यासाठी किती फी लागते – 11 वी अकरावी ॲडमिशन घेण्यासाठी फी किती भरावी लागेल – 11th admission fee structure in maharashtra – 11th admission process marathi

 

11 वी ॲडमिशन बद्दलची काही प्रश्नांची उत्तरे

प्रश्न : 11 वी ॲडमिशन केव्हा चालू होतील ? महाराष्ट्र | when 11th admission started in maharashtra ?

उत्तर : महाराष्ट्रात अकरावी ॲडमिशन 2023 जुन महिन्यात सुरू होतात

प्रश्न : 11 वी ॲडमिशन घेण्याची प्रोसेस काय आहे ? | What is the admission process for the 11th std in maharashtra

उत्तर : अकरावीला ॲडमिशन घेण्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे 👉 क्लिक करा

प्रश्न : 11 वी ला ॲडमिशन घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात ? | What documents are required for 11th admission in maharashtra ?

उत्तर : अकरावीला ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ची पूर्ण यादी दिली आहे त्याच्या साठी येथे 👉 क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top