📢 केन्द्र सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती 2024 | UPSC CAPF Bharti 2024 Notification PDF

📢 केन्द्र सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती 2024 | UPSC CAPF Bharti 2024 Notification PDF

UPSC CAPF Bharti 2024 Notification PDF – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर Central Armed Police Forces (CAPF) अंतर्गत 506 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी जागा आहेत. तर पात्र असलेले उमेदवार 14 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 परीक्षेचे नावा – संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant – AC)

पद क्र फोर्सचे नाव पद संख्या
1 BSF 186
2 CRPF 120
3 CISF 100
4 ITBP 58
5 SSB 42
एकुण जागा 506

🤔 एकुण जागा (Total Posts) : 506 जागा

💰 पगार (Salary) : नियमानुसार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्ष

General 20 ते 25 वर्ष
OBC 20 ते 28 वर्ष
SC/ST 20 ते 30 वर्ष

💁 शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

पात्रता  पुरुष महिला
उंची 165 सेमी 157 सेमी
वजन 50 kg 46 kg
छाती 81 ते 86 सेमी

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 200/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 14 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 24 एप्रिल 2024

जाहिरात (Notification PDF) येथे पहा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🤔 FAQ. UPSC CAPF Bharti 2024 Notification PDF

Q. what is full form of CAPF?
Ans. Central Armed Forces

Q. How many posts in CAPF Recruitment 2024?
Ans. there are 506 posts in CAPF Recruitment

Q. What is the last date of CAPF bharti 2024?
Ans. 14 May 2024 is the last date

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top