फ्री अर्जंट पॅन कार्ड 5 मिनिटांत मोबाईल मधून काढा | Free Urgent Pan Card Kase Kadhave in 5 Minutes in Mobile Marathi

Free Urgent Pan Card Kase Kadhave in 5 Minutes in Mobile Marathi

Free Urgent Pan Card Kase Kadhave – आता पॅन कार्ड असे डॉक्युमेंट झाले आहे. की त्याशिवाय बँक ची कामे होतच नाही. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बँक अकाउंट उघडून शकत नाही. मग अशावेळी काही परिस्थितीत अर्जंट पॅन कार्ड लागत असते. मग हे अर्जंट पॅन कार्ड कसे काढायचे. एका दिवसात पॅन कार्ड निघते का?, अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी काय करावे लागते?, अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मधून काढू शकतो का? अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? अर्जंट पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे. अशी सर्व माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. तर चला पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How To Apply For Urgent PAN Card in Mobile Marathi

तुम्हाला जर का अर्जंट पॅन कार्ड काढायचे असेल. तर तुम्ही आता घर बसल्या मोबाईल मधून फ्री मध्ये पॅन कार्ड काढू शकता. तर आज आपण अर्जंट पण कार्ड कसे काढावे ते पाहणार आहोत. तर तुम्ही हे पण कार्ड incometax च्या website वरून काढू शकतात. हे पण कार्ड कसे काढावे पाहूया.

 

पॅन कार्ड म्हणजे काय? | What is PAN Card in Marathi

Pan card Mahnje Kay – पॅन कार्ड काढण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे पॅन कार्ड म्हणजे काय?. कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. पॅन कार्ड एक अद्वितीय ओळखपत्र आहे त्याला पर्मनंट अकाउंट नंबर (permanent account number) म्हटले जात असते याच्यात एकूण 10 अंक अल्फान्यूमरिक असतात. या दहा अंकांपैकी पाचवे अक्षर आपल्या आडनावाचे असते. पॅन कार्ड हे आयकर विभागाचे असून नागरिकांच्या वेगवेगळ्या व्यवहारांची खातरजमा ठेवणे याचे काम आहे. पॅन कार्ड आता बँक खाते उघडण्यासाठी लागते तुम्हाला जर लोन घ्यायचे असेल तेव्हाही याची आवश्यकता पडते. तर तुम्हाला समजलेच असेल पॅन कार्ड म्हणजे काय.

 

अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट | Required Document List For Urgent Pan card in Marathi?

Urgent Pan card Document List – तुम्हाला जर का अर्जंट पॅन कार्ड काढायचे असेल. तर सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड. फक्त आधार कार्डचा वापर करून तुम्ही अर्जंट पॅन कार्ड काढू शकता. पण याच्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा. आधार कार्ड वरची जन्मतारीख पूर्ण असावी. तर तुम्ही फक्त आधार कार्डच्या मदतीने अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.

 

अर्जंट पॅन कार्ड किती दिवसांनी मिळते? | How Many Days Required For Urgent Pan Card? 

Arjant Pan Card – अर्जंट पॅन कार्ड हे फक्त 5 ते 10 मिनिटात निघत असते. परंतु वेबसाईट वरती खूप लोड असल्यामुळे याला जास्तीत जास्त 2 दिवस लागू शकतात. जर का वेबसाईट वरती लोड नसला वेबसाईट व्यवस्थित चालत असल्यास तुम्हाला पॅन कार्ड फक्त पाच ते दहा मिनिटात मिळते. जर तुम्हाला पॅन कार्ड पाच मिनिटात मिळाले नाही. अशा परिस्थितीत स्टेटस चेक करत राहायचे. त्यानंतर एक ते दोन दिवसात तुमचे पॅन कार्ड तयार होते. परंतु साधारणपणे फक्त पाच ते दहा मिनिटे लागतात जर वेबसाईट सुरळीत चालत असेल.

 

अर्जंट पॅन कार्ड कसे काढायचे | How to Apply For Urgent Pan Card? 

Urgent Pan Card Kase Kadhayache – तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अर्जंट पॅन कार्ड फक्त पाच मिनिटात काढू शकता याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला अर्जंट पॅन कार्ड काढण्याचा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करून तुमची माहिती भरून फार्म व्यवस्थितपणे भरल्यानंतर पुढच्या पाच ते दहा मिनिटात तुम्हाला पॅन कार्ड मिळेल. परंतु ही प्रोसेस तुम्हाला लेख स्वरूपात पूर्ण सांगण्यापेक्षा तुमच्यासाठी खाली व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मधून कसे काढायचे ते पहा.

1 अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी incometax.gov.in या वेबसाईट ला भेट द्या.

2. आता “Instant E-PAN” या ऑप्शन वरती क्लिक करा.

3. त्यानंतर Get New e-PAN या ऑप्शन वरती क्लिक करा.

4. आता बॉक्स मध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि Continue या बटनावर क्लिक करा.

5. त्यानंतर आधार नंबर वरती लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका submit करा.

6. मग बस झाल तुमचं काम, आता PAN Card Download करण्यासाठी काही तासांनी परत वेबसाईट वरती या.

7. येथे Check Status/Download PAN या ऑप्शन वरती क्लिक करा. आणि तुमचा आधार नंबर टाका continue या बटनावर क्लिक करा.

8. मग जर तुमचा पॅन कार्ड तयार झालं असेल तर  PAN Download करण्याचा ऑप्शन असेल येथे क्लिक करा.

9. आता PDF Download होईल Password विचारला जाईल Password तुमची DOB राहील ती टाका.

10 आणि बस झाल तुमचं पॅन कार्ड तयार तेही फ्री मध्ये.

📢 फ्री पॅन कार्ड कसे काढावे – व्हिडिओ पहा

 

अर्जंट पॅन कार्ड पोस्टाने घरी येते का? | Urgent Pan Card Postane Yete Ka?

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून काढण्यात आलेले. Urgent Pan Card Physical स्वरूपात मिळत नाही हे फक्त तुम्हाला पीडीएफ स्वरूपात डिजिटल पद्धतीने मिळते. परंतु तुम्ही Physical पॅन कार्ड मागवू शकता. अर्जंट पॅन कार्ड तुम्हाला फक्त पीडीएफ मिळेल. स्मार्ट पीव्हीसी पॅन कार्ड मागवण्यासाठी वेगळी पद्धत आहे. परंतु हे सुद्धा सरकार मान्य असून याची प्रिंट काढून तुम्ही जवळ ठेवू शकता.

 

📬 पोस्टाने पॅन कार्ड घरी मागंवा

 

पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे? | How to Download Urgent Pan Card in Mobile Marathi

How to download pan card in marathi – अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी अप्लाय केल्यानंतर. तुम्ही त्याला मोबाईल मध्येच डाउनलोड करू शकता त्याच्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.  👉 incometax.gov.in

1. Instant E-PAN या पर्यायावर क्लिक करा.

2. येथे Check Status/ Download PAN या पर्यायावर क्लिक करा.

3. तुमचा आधार नंबर टाका. आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी तो टाका. सबमिट बटनावर क्लिक करा

4. येथे पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

5. तुमचे पॅन कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल. त्याला पासवर्ड असेल तुमची जन्मतारीख हा त्याचा पासवर्ड आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्जंट पॅन कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

 

FAQ : Urgent Pan Card Kase Kadhayache Mobile Madhun in Marathi

Q: Urgent Pan Card Fees in Marathi?

Ans: अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवरून फ्री मध्ये अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.

Q: How can I get urgent Pan Card in marathi?

Ans: तुम्ही तुमचा अर्जंट पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या instant Pan facility चा वापर करून तयार करू शकता.

Q: How can I get PAN card in 5 Minutes in marathi?

Ans: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरून Instant Pan Card Facility वापरून तुम्ही फक्त पाच मिनिटात अर्जंट पॅन कार्ड काढू शकता.

Q: Instant Pan Card Official Website link?

Ans: अर्जंट पॅन कार्ड काढण्याची अधिकृत वेबसाईट https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan ही आहे.

Q: How to Get Instant Pan Card through Aadhar in Marathi?

Ans: आधार कार्डचा वापर करून अर्जंट पॅन कार्ड काढण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

Q: How to Apply For Pan card in Marathi?

Ans: तुम्हाला जर पॅन कार्ड काढायचे असेल आणि ते पोस्टाने पण घरी यायला पाहिजे त्याला आपण फिजिकल पॅनकार्ड म्हणतो असं असेल तर 👉 येथे क्लिक करा.

Q: How to Apply for Minor Pan Card in Marathi

Ans: 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले मुल यांचे पॅन कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून काढू शकता त्याच्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top