💸 पीएफ कसा काढायचा मोबाईल मधून | PF Withdrawal Process In Mobile

PF Withdrawal Process In Mobile
PF Withdrawal Process In Mobile – मोबाईल मधून ऑनलाईन पीएफ कसा काढायचा. घरी बसून त्याची सर्व माहिती दिली गेली. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून PF Mobile Madhun काढू शकता. तुम्हाला पीएफ काढण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आता. PF कसा काढायचा याची सर्व प्रोसेस जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pf withdrawal process online 2024, pf withdrawal process online 2023, pf withdrawal process online 2022, pf withdrawal, pf withdrawal process online 2023, pf withdrawal process online marathi, pf withdrawal process online, pf withdrawal kaise karen, pf withdrawal process online in marathi, pf withdrawal process online umang

 

PF Withdrawal Process In Mobile

तुम्हाला येथे मोबाईल मधून ऑनलाईन पीएफ कसा काढावा?, ऑनलाईन pf काढायची प्रोसेस काय आहे?,पीएफ काढण्यासाठी अर्ज कसा करायचा? पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी व कधी पीएफ खात्यात जमा होतो. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तर चला मग पाहूया.

 

पीएफ म्हणजे काय? | What is PF in Marathi?

PF Mhanje Kay : पीएफ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी त्यालाच प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) म्हणजेच पीएफ म्हटले जाते. ही सुविधा 1952 पासून भारत सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी काढली आहे. याच्यात कर्मचाऱ्यांच्या पगार मधून काहीही सांग प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा केला जातो. म्हणजे पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगार मधून 12 टक्के एवढी रक्कम दरमहा EPF खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्यांना याचा फायदा रिटायर झाल्यानंतर उपभोगता येतो.

 

पीएफ चे फायदे काय आहेत? | Benefits of pf in Marathi

PF che Fayade Kay Aahet – कर्मचाऱ्यांना पीएफ चेक खूप सारे फायदे आहेत. या फायद्यांमध्ये काही फायदे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या होतात. जसे की आपली इच्छा नसताना आपल्या पैशांची बचत होते. याला आपण सुरक्षित गुंतवणूक म्हणू शकतो. पीएफ खाते उघडल्यानंतर आपण न सांगता आपला विमा काढला जातो. विमा हा सुद्धा कर्मचाऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पीएफ खात्यात जमा होणाऱ्या पैशांना कर लागत नाही. येथे कर्मचाऱ्यांचा हाही फायदा होतो. वाटेल तेव्हा पीएफ फंड काढू शकतो. पीएफ एका एफडी प्रमाणे अडचणीत कामात येतो. पीएफ खाते असल्यास त्यावर तुम्हाला कर्जही (Loan) पाहता येते. तुम्ही जर कंपनी सोडली असता. पीएफ खात्यात असलेल्या पैशांवर व्याज मिळते.

 

पीएफ काढण्यासाठी काय लागते?| What We Can do for PF Withdraw?

PF Kadhanyasathi Kay Karave – तुम्हाला जर का पीएफ काढायचा असेल. तर काही गोष्टींची आधी तयारी पाहिजे. तुम्ही ऍडव्हान्स पीएफ काढू शकता. (Advance pf withdraw process in marathi) त्यानंतर पूर्ण पैसे काढू शकता. (All pf withdraw process in marathi) याच्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पीएफ खात्याची केवायसी पूर्ण असली पाहिजे. पीएफ का त्याला आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक लिंक असले पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचा UAN Number व त्याचा Password पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अथवा लॅपटॉप मधून पीएफ काढू शकता.

 

पीएफ कसा काढायचा?| How to Withdraw PF in Marathi?

PF Kada Kadhayacha – मोबाईल मधून ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी तुमचे पीएफ खाते अपडेट असणे गरजेचे आहे. म्हणजेच पीएफ खात्याची केवायसी पूर्ण झाली पाहिजे. तुम्हाला जर का पूर्ण पीएफ काढायचा असेल तर कंपनी सोडण्याची तारीख आणि जॉईन करण्याची तारीख अपडेट असणे गरजेचे आहे. ॲडव्हान्स पीएफ (Advance PF) काढण्यासाठी काही आवश्यकता नाही. पीएफ काढण्याची प्रोसेस खूप सोपी आहे तुम्ही स्वतः घरबसल्या मोबाईल मधून अथवा लॅपटॉप मधून काढू शकता. पूर्ण पीएफ कसा काढावा ऍडव्हान्स पीएफ कसा काढावा याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

 

पीएफ चे पैसे किती दिवसात बँक खात्यात जमा होतात? | When PF Withdrawal Money Credited in Our Bank Account?

PF Che Paise Kiti Divasat Bank Khatyat Jama Hotat – पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर. पीएफचे पैसे बँक खात्यात कधी येतील. पीएफचे पैसे बँक खात्यात कधी जमा होतील हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर पीएफ विथ ड्रॉ प्रोसेस केल्यानंतर बँक व्यवहाराच्या सात ते पंधरा दिवसात तुमच्या पीएफ खात्याला लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होतात. जर का मध्ये सुट्या आल्या तर काही दिवस जास्त लागू शकतात.

 

 

हे पण पहा : PF Balance कसा चेक करायचा

 

FAQ : PF Withdrawal Process In Marathi

Q: How to Withdraw PF Using Mobile in Marathi?
Ans: तुम्ही तुमचा पीएफ मोबाईल मधूनच काढू शकता. पीएफ मोबाईल मधून काढण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Q: PF Withdrawal Charges in Marathi?
Ans: पीएफ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही. तुम्ही फ्री मध्ये तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या मदतीने पीएफ काढू शकता.

 

Q: Advance PF Withdrawal Process in Marathi?
Ans: ॲडव्हान्स पीएफ मोबाईल मधून काढू शकता. तुम्हाला जर ॲडव्हान्स पीएफ मोबाईल मधून काढायचा असेल तर येथे क्लिक करा.

 

Q: What is UAN Number in Marathi?
Ans: यु ए एन किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक वैशिष्ट्यपूर्ण बारा अंकी खाते नंबर आहे. हा प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड कडून. त्यांच्याकडून हस्तांतरित होणारी राशी या नंबर वर जमा केली जाते.

 

Q: Full Form of UAN Number in Marathi?
Ans: यु ए एन नंबर चा फुल फॉर्म युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number) असा आहे.

 

Q: What is PF in Marathi?
Ans: PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधी.

 

Q: Full Form of PF in Marathi?
Ans: प्रॉव्हिडंट फंड हा पीएफ चा फुल फॉर्म आहे मराठीत याला भविष्य निर्वाह निधी असे म्हटले जाते.

 

Q: How to Check Pf Balance in Marathi?
Ans: पीएफ खात्यात किती पैसे आहेत. हे मोबाईल मधून चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top