NCMC Card 3 Big Changes – तुमच्या NCMC कार्ड असेल किवा अजून काढले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या NCMC कार्ड मध्ये 3 मोठे बदल झाले आहेत. हे बदल नागरिकांसाठी कामाचे महत्त्वाचे ठरणार आहेत.
NCMC Card 3 Big Changes Good News
If you have an NCMC card or haven’t got one yet, there is good news for you. Maharashtra State Transport Corporation has introduced three major changes to its NCMC card, and these changes are going to be important and beneficial for citizens.
NCMC कार्ड मध्ये 3 मोठे बदल
आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एनसीएमसी कार्ड मध्ये झालेले ३ मोठे बदल कोणते तर बदल खालील प्रमाणे आहेत.
- 5 रुपयाच्या पटीत NCMC Card Recharge करता येणार
- NCMC कार्ड रीचार्ज करतांना कमिशन देण्याची गरज नाही
- आधार OTP आणि Face Authentication मार्फत NCMC कार्ड काढता येणारा
5 रुपयाच्या पटीत NCMC Card Recharge करता येणार
या आधी एनसीएमसी कार्ड मध्ये रीचार्ज हे 50 रु च्या पटीत करता येत होते. पण आता याच्यात बदल करून प्रवाश्यांच्या सोईसाठी फक्त 5 रुपयच्या पटीत रीचार्ज करता येणार. म्हणजेच प्रवशी आता 5 रु, 10, रु, 15 रु 20 रु अशा प्रकारे सुद्धा रीचार्ज करू शकतो.
NCMC कार्ड रीचार्ज करतांना कमिशन देण्याची गरज नाही
या बदलाच्या आधी एनसीएमसी कार्ड रीचार्ज करणाऱ्या एजंटना कमिशन द्यावे लागत होते. उदाहरण जसे १०० रु रीचार्ज करायचे आहे तर ५ ते १० रु एक्स्ट्रा द्यावे लागायचे म्हणजे जर १०० रु रीचार्ज करायचे आहे तर १०५ कीव ११० रु द्यावे लागत होते. आता या बदलामुळे कमिशन बंद करण्यात आले आहे. प्रवाश्यांना जेवढ्या पैशांचे रीचार्ज करायचे आहे फक्त तेवढेच पैस द्यावे लागतील, मग ते बस कंडक्टर, बस डेपो, भीम UPI, किवा NCMC कार्ड रीचार्ज करून देणारा अधिकृत एजंट जरी असेल.
आधार OTP आणि Face Authentication मार्फत NCMC कार्ड काढता येणारा
एनसीएमसी कार्ड काढतांना काही प्रवाश्यांचे thumb impression scan व्हायचे नाही, जर असे झाले तर त्यांना NCMC कार्ड काढण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता. पण आता NCMC Card काढण्याच्या प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. आता लाभार्थी प्रवाशी एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आधार लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून OTP वेरिफिकेशन च्या माध्यमातून एनसीएमसी कार्ड काढू शकतो, तसेच तिसरी पद्धत म्हणजे Face Authentication च्या माध्यमातून चेहरा scan करून सुध्दा आता NCMC card काढता येणार आहे.
तर एनसीएमसी कार्ड मध्ये झालेले हे 3 मोठे बदल तुम्हाला कसे वाटले तुमचे मत नक्की सांगा.

