Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Status Check Online | संजय गांधी निराधार योजना पैसे आले का नाही? स्टेटस चेक करा

Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Status Check Online | संजय गांधी निराधार योजना पैसे आले का नाही? स्टेटस चेक करा

Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Status Check Online – संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या पैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल. तुमचे पैसे आले नसती एखाद्या महिन्याचा हप्ता आला नसेल, किंवा पैसे आले असतील पण कोणत्या महिन्याचा हप्ता आला चेक करायचे असेल. तसेच पैसे आले नसतील तर त्या काय कारणामुळे आले नाही तुम्ही त्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यावर उपाय शोधू शकता तुमचे बंद झालेले 1500 शे रुपये हप्ता चालू करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📌 Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Status Check Online

Shravan Badi Yojana payment status check online If you are a beneficiary of the Sanjay Gandhi Niradhar Yojana or the Shravan Bal Seva Yojana, and your monthly payment hasn’t been credited, there’s no need to worry. You can now easily check your payment status online to know whether your installment has been received or not, and also find out which month’s payment has been deposited into your account. In case your payment is delayed or stopped, you can check the exact reason behind it and take the necessary steps to resolve the issue. By following a few simple steps, you can restart your ₹1500 monthly installment and ensure that your financial aid continues without any interruption.

💰 1500 जमा झाले की नाही कसे चेक करावे? | How to Check Payment Status Check Online Step By Step

तुम्ही या पद्धतीचा वापर करून, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या दोघी योजनांचे पैसे आले की नाही आले तर किती महिन्याचे जर आले नसतील तर काय कारणामुळे आले नाही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून चेक करू शकता.

  • सर्वात आधी https://sas.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या Website वर या Direct लिंक खाली दिली आहे.
  • तुमचा आधार नंबर टाका, त्यानंतर Captcha टाका Get Mobile OTP वर Click करा.
  • आलेला OTP टाका, Get Data वर  क्लिक करा.
  • Financial ID मध्ये चालू वर्ष सिलेक्ट करा आणि Search बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल जर तुम्ही PC किंवा Laptop सध्या चेक करत असाल.
  • पण Mobile मध्ये Check करत असाल तर व्यवस्थित दिसणार नाही.
  • त्यासाठी वरती Print बटनावर क्लिक करा PDF Save करा.
  • आता तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
  • तसेच पैसे आले नसतील तर त्या काय कारण मुळे आले नाही.

🌐 संजय गांधी निराधार Payment Status Website Link

🛑 Direct लिंक येथे क्लिक करा
🔷 लाडकी बहीण eKYC येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top