जिल्हा परिषद मार्फत 18000+ जागांसाठी मेगा भरती 2023 मोबाइल मधून फॉर्म भरा लवकर | Zilha Parishad Bharti 2023 Maharashtra Online Application Form Fill Up Process Education Age Limit Eligibility Required Documents Syllabus and Books

Zilha Parishad Bharti 2023 Maharashtra – कमी शिक्षण आणि जास्त शिक्षण असलेल्या विद्यार्थीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद मार्फत भरती मेगा भरती निघाली आहे. या ZP भरतीमध्ये कमी शिक्षण झालेल्या विद्यार्थी पासून ते जास्त शिक्षण झालेल्या विद्यार्थीसाठी विविध पदांसाठी एकूण 18,000+ जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. ZP जिल्हा परिषद भरती 2023 साठी भरली जाणारी एकूण पदे तसेच जिल्हा नुसार भरली जाणारी पदे,आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक कागदपत्रे, आभ्यासक्रम व पुस्तके अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली देण्यात आलेली आहे. (zp recruitment 2023 maharashtra)
Zilha Parishad Bharti 2023 Maharastra – ZP Zilha Parishad Bharti 2023 Maharashtra or gram vikas vibhag bharti 2023, Zilla Parishad ZP Recruitment or Zp bharti 2023 for 18357+ posts health supervisor, contract gram sevak, junior draftsman, health care worker l, pharmacist, junior engineer, junior mechanics, junior accounts officer, junior assistant (clerical), junior assistant (accounts), wireman, fillter, supervisor, livestock, laboratory technician, mechanics, rigman, senior assistant clerk, senior assistant accounts, extension officer & civil engineering assistant & stenographer Post education qualification age limit salary last date to apply total posts distict wise posts job location application form fill up process and fee online application form last date official website jahirat notification pdf and online apply website required documents list in marathi syllabus and books also available

Zilha Parishad Bharti 2023 Total Posts Name Of Posts

एकूण जागा – 18000+ जागा
पदाचे नाव – जिल्हा परिषद भरतीसाठी एकूण 28 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. 28 पदे जागा खाली देण्यात आलेली आहेत.
1) आरोग्य पर्यवेक्षक
2) आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)
3) आरोग्य सेवक (महिला)
4) औषध निर्माण अधिकारी
5) कंत्राटी ग्रामसेवक
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9) कनिष्ठ आरेखक
10) कनिष्ठ यांत्रिकी
11) कनिष्ठ एक अधिकारी
12) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13) कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14) तारतंत्री
15) जोडारी
16) पर्यवेक्षिका
17) पशुधन पर्यवेक्षक
18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19) यांत्रिकी
20) रिगमन (दोरखंडवाला)
21) वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22) विस्तार धिकारी लेखा
23) विस्तार अधिकारी (कृषी)
24) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25) विस्तार धिकारी (शिक्षण)
26) विस्तार अधिकारी (पंचायत)
27) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28) लघुलेखक (उच्चश्रेणी)
29) लघुलेखक (निम्नश्रेणी)
30) आरोग्य सेवक (पुरुष) 40%

Zilha Parishad Bharti 2023 Education Qualifications Details

शिक्षण पात्रता – जिल्हा परिषद भरतीसाठी शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
1) आरोग्य पर्यवेक्षक – विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या कोर्स)
2) आरोग्य सेवक (पुरुष) – 10वी पास असणे आवश्यक आहे.
3) आरोग्य सेवक (महिला) – सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्चा परिषदेमध्ये नोंद असणे आवश्यक आहे.
4) औषध निर्माण अधिकारी – D. Pharm/B. Pharm असणे आवश्यक आहे.
5) कंत्राटी ग्रामसेवक – 60% टक्के गुणांसह 12वी पास असणे आवश्यक आहे, अभियांत्रिकी डिप्लोमा, BWS, कृषी डिप्लोमा पदवीअसणे आवश्यक आहे.
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – विद्युत अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
8) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
9) कनिष्ठ आरेखक – 10वी पास असणे आवश्यक आहे. (स्थापत्य आरेखक कोर्स)
10) कनिष्ठ यांत्रिकी – तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स असणे आवश्यक आहे. (05 वर्षे अनुभव)
11) कनिष्ठ एक अधिकारी – पदवीधर असणे आवश्यक आहे. (05 वर्षे अनुभव)
12) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) – 10वी पास असणे आवश्यक आहे. (मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.)
13) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 10वी पास असणे आवश्यक आहे. (मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.)
14) तारतंत्री – तारतंत्री प्रमाणपत्र आवश्यक आहे.
15) जोडारी – जे उमेदवार 4थी उत्तीर्ण झालेले असतील त्यांना किमान दोन वर्षाच्या प्रत्यक्ष अनुभव असेल. शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील
16) पर्यवेक्षिका – समाजशास्त्र, गृह विज्ञान, शिक्षण, बाल विकास, पोषण पदवी असणे आवश्यक आहे
17) पशुधन पर्यवेक्षक – पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवन शास्त्र, प्राणी शास्त्र, मायक्रोबायोलॉजी पदवी असणे आवश्यक आहे.
19) यांत्रिकी – 10वी पास असणे आवश्यक आहे. (ITI यांत्रिकी, विद्युत, ऑटोमोबाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे.)
20) रिगमन (दोरखंडवाला) – 10वी पास असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालक परवाना (01 वर्षे अनुभव)
21) वरिष्ठ सहाय्यक लिपिक – पदवीधर असणे आवश्यक आहे.
22) विस्तार धिकारी लेखा – B.Com (03 वर्षे अनुभव)
23) विस्तार अधिकारी (कृषी) – कृषी पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
24) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित, सांख्यिकी विषयासह पदवी असणे आवश्यक आहे.
25) विस्तार धिकारी (शिक्षण) – 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com/B.Ed (02 वर्षे अनुभव)
26) विस्तार अधिकारी (पंचायत) – विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
27) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) – 10वी पास असणे आवश्यक आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
28) लघुलेखक (उच्चश्रेणी) – 10वी पास असणे आवश्यक आहे. इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
सूचना – पदनुसार शिक्षण बद्दल आधिक आणि सविस्तर माहिती जाहिरात पीडीएफ मध्ये

Zilha Parishad Bharti 2023 Posts Details & No.Of Vacancy

जिल्ह्यानुसार भरल्या जाणाऱ्या जागा – जिल्हा परिषद भरतीसाठी एकूण 31 जिल्ह्यामध्ये खालील दिलेल्या प्रमाणे जागा भरल्या जाणार आहेत.
1) अहमदनगर – 937
2) अमरावती – 653
3) छत्रपती संभाजी नगर – 432
4) बीड – 568
5) भंडारा – 327
6) बुलढाणा – 499
7) चंद्रपूर – 519
8) गडचिरोली – 581
9) गोंदिया – 339
10) हिंगोली – 204
11) जळगाव – 626
12) कोल्हापूर – 728
13) लातूर – 476
14) नागपूर – 557
15) नांदेड – 628
16) नंदुरबार – 475
17) नाशिक – 1038
18) उस्मानाबाद – 453
19) पालघर – 991
20) परभणी – 301
21) पुणे – 1000
22) रायगड – 840
23) रत्नागिरी – 715
24) सांगली – 754
25) सातारा – 972
26) सिंधुदुर्ग – 334
27) सोलापूर – 674
28) ठाणे – 255
29) वर्धा – 371
30) वाशिम – 242
31) यवतमाळ – 875
32) धुळे – 352
33) अकोला – 284
34) जालना – 467

Zilha Parishad Bharti 2023 Age Limit

वयाची अट – जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा पदांनुसार खाली देण्यात आलेली आहे.
उमेदवाराचे वय 25 ऑगस्ट 2023 रोजी, मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
1) आरोग्य सेवक (महिला) – 18 वर्षे ते 42 वर्षे दरम्यान असावे.
2) आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग – 18 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.
3) आरोग्य सेवक (पुरुष)- 18 वर्षे ते 47 वर्षे दरम्यान असावे.
4) पर्यवेक्षिका – 21 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
5) इतर पदांसाठी वय – 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

Zilha Parishad Bharti 2023 Form Fee

अर्ज फी – खुला प्रवर्ग: 1000/- मागासवर्गीय/अनाथ: 900/- माझी सैनिक: फी नाही.

Zilha Parishad Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.
 
Zilha Parishad Bharti 2023 Officials Website Notification PDF Online Website
🌐 अधिकृत वेबसाईट – www.rdd.maharashtra.gov.in
 
⬇️ जाहिरात (PDF) – Download PDF
 
 
📕 आभ्यासक्रम व पुस्तके – येथे क्लिक करा
 
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online
 
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा – येथे क्लिक करा
📕 आवश्यक कागदपत्रे – येथे लिस्ट पहा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ. Jilha Parishad Bharti 2023 Maharashtra Online Application Form Fill Up Process Education Age Limit Eligibility Required Documents Syllabus and Books

Q. जिल्हा परिषद भरती 2023 अधिकृत वेबसाईट?
Ans. http://rdd.maharastra.gov.in
Q. Jilha Parishad Bharti Last date of online application?
Ans. जिल्हा परिषद भरती साठी अर्ज 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरतीसाठी भरल्या जाणाऱ्या एकूण जागा?
Ans. जिल्हा परिषद भरती मध्ये एकूण 18357+ जागा भरल्या जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद भरतीमध्ये किती पदे आहेत?
Ans. जिल्हा परिषद भरती मध्ये 28 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 किती जिल्ह्यात जागा भरल्या जातील?
Ans. जिल्हा परिषद भरतीसाठी एकूण 31 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत.
Q. मी 10 वी पास आहे. मी जिल्हा परिषद भरती मध्ये अर्ज करू शकतो का?
Ans. हो. 10वी पासवर अनेक प्रकारचे पदे भरली जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 जळगाव जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यात 626 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती अर्जसाठी लागणारी फी?
Ans. जिल्हा परिषद भरतीच्या अर्ज फी खुला प्रवर्ग: 1000/- मागासवर्गीय/अनाथ: 900/- माझी सैनिक: फी नाही
Q. Zp bharti 2023 application form last date?
Ans. जिल्हा परिषद भरती साठी अर्ज 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता.
Q. Zilha Parishad Official Website?
Ans. http://rdd.maharastra.gov.in
Q. Zp Pharmacist vacancy in maharastra 2023?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 Pharmacist साठी जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Zp bharti 2023 syllabus?
Ans. जिल्हा परिषद भरतीचा Syllabus वरती देण्यात आलेला आहे.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 pdf?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 PDF वरती देण्यात आलेली आहे.
Q. Jilha parishad bharti 2023 total posts?
Ans. जिल्हा परिषद भरती मध्ये एकूण 18357+ जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Zilha Parishad chandrapur?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये चंद्रपूर जिल्हात 518 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Zilha Parishad nashik?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी नाशिक जिल्ह्यात एकूण 1038 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Jilha parishad bharti 2023 application last date?
Ans. जिल्हा परिषद भरतीच्या अर्ज 25 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 ग्रामसेवक पदासाठी जागा आहे का?
Ans. हो. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी जागा भरली जाणार आहे.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 ITI साठी जागा आहे का?
Ans. हो.
Q. Zilha Parishad Bharti 2023 pune vacancy?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 1000 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Zilha Parishad Bharti 2023 form fee?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये खुला प्रवर्गासाठी फी 1000/- रुपये, मागासवर्गीय/अनाथ: 900/-, माजी सैनिक; फी नाही.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज कसा करायचा?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज भरतीच्या अधिकृत वेबसाईटच्या वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 नंदुरबार जिल्ह्यात किती जागा आहेत?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 475 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा कशी होईल?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
Q. Zilha Parishad amavrati?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये अमरावती जिल्ह्यात एकूण 653 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. Zp bharti 2023 Age Limit?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी वयोमर्यादा पदानुसार वरती देण्यात आलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top