Gram Sevak Bharti 2023 Qualification Documents Online Application Form Fillup Proces – जिल्हा परिषद भरती 2023 मेगा भरती होणार असून या जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश आहे . त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी देखील भरती होणार आहे. म्हणून जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये जिल्हा नुसार ग्रामसेवक पदासाठी किती रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता,वयाची अट, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, मोबाईल मधून अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
Zilha Parishad Gramsevak bharti 2023 qualification documents syllabus online form date maharashtra link notification salary form date gram sevak recruitment 2023 gram sevak qualification in marathi aabhyaskram jahirat qualification paper apply online
Gram Sevak Bharti 2023 Posts Details
अनुक्रमणिका
पहा
जिल्हा परिषद भरती 2023 ग्रामसेवक पदासाठी जिल्हा नुसार रिक्त जागा खाली देण्यात आले आहेत.
1) अहमदनगर – 52 रिक्त जागा
2) अकोला – 26 रिक्त जागा
3) अमरावती – 67 रिक्त जागा
4) संभाजीनगर /औरंगाबाद -15 रिक्त जागा
5) गोंदिया- 09 रिक्त जागा
6) बीड – 44 रिक्त जागा
7) भंडारा – 33 रिक्त जागा
8) बुलढाणा – 36 रिक्त जागा
9) चंद्रपूर – 64 रिक्त जागा
10) धुळे – 05 रिक्त जागा
11) गडचिरोली – 44 (पेसा) रिक्त जागा
12) हिंगोली – 10 रिक्त जागा
13) जालना – 50 रिक्त जागा
14) वाशिम – 16 रिक्त जागा
15) जळगाव – 74 रिक्त जागा
16) कोल्हापूर – 57 रिक्त जागा
17) लातूर – 04 रिक्त जागा
18) नागपूर – 26 रिक्त जागा
19) नांदेड – 83 रिक्त जागा
20) नंदुरबार – 01 रिक्त जागा
21) नाशिक – 50 रिक्त जागा
22) रत्नागिरी – 185 रिक्त जागा
23) सांगली – 52 रिक्त जागा
24) सातारा – 101 रिक्त जागा
25) सिंधुदुर्ग – 45 रिक्त जागा
26) सोलापूर – 74 रिक्त जागा
27) ठाणे – 18 रिक्त जागा
28) वर्धा- 43 रिक्त जागा
29) यवतमाळ – 161 रिक्त जागा
30) उस्मानाबाद – 33 रिक्त जागा
31) पालघर – 05 रिक्त जागा
32) परभणी – 33 रिक्त जागा
33) पुणे – 37 रिक्त जागा
34) रायगड – 75 रिक्त जागा
संपूर्ण जिल्हे मिळून ग्रामसेवक पदासाठी एकूण 1,628 जागा आहेत.
शिक्षण पात्रता – Gram Sevak Bharti 2023 Qualification
जिल्हा परिषद भरती 2023 कंत्राटी ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.
60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
1) कमीत कमी 12 वी पास प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुणांसह पास किंवा शासन मान्यतप्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका त्यात(3 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता घेत असलेले किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार.
2) संगणक चालवण्याबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
वेतन – Gram Sevak Bharti 2023 Salary
पगार (Salary) – 16000/- दरमहा मानधन
वयाची अट – Gramsevak Bharti 2023 Age Limit
वयाची अट – 18 ते 38 प्रवर्ग नुसार 3 ते 5 सूट देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण – Job location
जिल्हा परिषद भरती 2023 ग्रामसेवक पदासाठी नोकरीचे ठिकाण. तुम्ही ज्या जिल्ह्यात ग्रामसेवक पदासाठी अर्ज कराल. त्या जिल्ह्यानुसार नोकरीचे ठिकाण निश्चित होईल .
Gramsevak Bharti 2023 Application Form Fee
1) खुल्या प्रवर्गासाठी – 1000/- रुपये
2) मागास प्रवर्गासाठी – 900/- रुपये
3) अनाथ उमेदवारांसाठी – 900/- रुपये
4) माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – यांच्यासाठी अर्ज फी माफ राहील.
Gramsevak Sevak Bharti 2023 Last Date
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023 आहे.
Gram Sevak Bharti 2023 Notification PDF Website Link Apply Online
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा – येथे क्लिक करा
📕 आवश्यक कागदपत्रे – येथे लिस्ट पहा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
FAQ. Zilla Parishad Bharti 2023 Gram Sevak Bharti 2023 Qualification Documents Application Form Link Last Date Apply Online
Q. ग्रामसेवक भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
Q. Gram Sevak Bharti 2023 syllabus?
Ans. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम computer word center या वेबसाईटवर अभ्यासक्रम बद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.
Q. ग्रामसेवक पदासाठी वयाची अट काय आहे ?
Ans .18 ते 40 आणि प्रवर्गानुसार तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात येईल.
Q. ग्राम सेवक भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म कसा करावा ?
Ans . ग्रामसेवक भरती फॉर्म मोबाईल मधून भरावा याबद्दलची computer word center यूट्यूब चैनल माहिती मिळू शकतात.
Q. Gram Sevak Bharti 2023 online form start date?
Ans. ग्रामसेवक भरती ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 5 ऑगस्ट 2023 आहे .
Q. ग्रामसेवक भरती 2023 कोणत्या ग्रामसेवक पदासाठी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त जागा आहेत?
Ans. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 185 रिक्त जागा आहेत.
Q. Gram Sevak Bharti 2023 apply online?
Ans . ग्रामसेवक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता वरती लेखामध्ये दिलेले लिंग च्या साह्याने अर्ज करू शकता .
Q. ग्रामसेवक कोणत्या गटाचा अधिकारी आहे?
Ans . ग्रामसेवक गट ‘क’ अधिकारी आहे .
Q. Gram Sevak Bharti 2023 qualification?
Ans . ग्रामसेवक साठी शैक्षणिक पात्रता साधारण 12वी पास व ग्रामसेवक संपूर्ण शैक्षणिक पात्रता वरती लेखन देण्यात आली आहे.
Q. ग्रामसेवक निवड कोण करतात?
Ans. ग्रामसेवक ची निवड जिल्हा निवड मंडळातर्फे होत असते.