⚕️GMC Nagpur Recruitment 2024 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती निघाले आहे. या भरतीसाठी तुम्ही फक्त 10 वी पास असाल तरीसुद्धा अर्ज करू शकता. तर GMC Nagpur Bharti 2024 साठी लागणारे शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख परीक्षा कशी होईल अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
💁 उमेदवारांसाठी काही सूचना :
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती स्वतः एकदा खात्री करून घ्यावी.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण माहितीची खातर जमा करून घ्या.
- कारण एकदा जर का फॉर्म भरला गेला तो नंतर एडिट होत नाही.
💁♀️ GMC Nagpur Recruitment 2024 – Government Medical College and Hospital (GMC), GMC Nagpur Recruitment 2024 for 680 Group -D Posts Class 4) You can apply online to 20th January 2024 is last date
GMC Nagpur Recruitment 2024 Apply Online
👨⚕️ पदाचे नाव (Posts Name) | गट – ड (वर्ग – 4) |
👨🎓 शिक्षण पात्रता (Education) | 10 वी पास (SSC) |
💰 पगार (Salary) | 15,000 ते 47600 महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते. |
🤔 सूचना: सर्व पदांबद्दल अधिक माहिती जाहिरात PDF मध्ये पहा
🧒 वयाची अट (Age Limit) – 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 18 ते 43
🏢 नोकरी ठिकाण (Job location) – नागपूर जिल्हा (महाराष्ट्र)
💵 अर्ज शुल्क (Fees) – GMC Bharti 2024 Fees
खुला प्रवर्ग | 1000/- |
मागासवर्गीय/आ. दू. घ. | 900/- |
🗓️ Government Medical College and Hospital
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) | 31 जानेवारी 2024 |
अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) | 30 डिसेंबर 2023 |
📃 परीक्षा (Exam) – तारीख नंतर कळविण्यात येईल.
💁 ही भरती पहा : महाराष्ट्र जलसंधारण विभाग भरती 2024
Shasakiya Vaidyakiya Mahavidhyalay Nagpur Bharti 2024
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 येथे अर्ज करा | Apply Online |
📚 अभ्यासक्रम व पुस्तके (Syllabus) | येथे क्लिक करा |
⬇️ जाहिरात (Notification) | डाऊनलोड PDF |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
👩💻 अर्ज कसा करावा (How to Apply Online)
1) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराला www.gmcnagpur.org या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागेल.
2) येथे सर्वात आधी ऑनलाईन नोंदणी (Registration) करावी लागेल.
3) त्यानंतर अर्जातील सविस्तर माहिती भरावी लागेल.
4) अर्जाची माहिती भरत असताना माहितीचे पूर्वालोकन करून घ्यावे नंतर फॉर्म एडिट होत नाही.
5) त्यानंतर ऑनलाइन शुल्क भरणा करावा लागेल. एकदा जर का ऑनलाइन शुल्क भरणा केला गेला तर तो परत मिळत नाही.
6) आता तुमच्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या
Gov. Medical clg bharti
Nagpur
Indina army job miliyan ka hoo
Sir mera nam gopal kohale hai mujhe job ki bahut jada jarut hai mujhe job dila dijiye please
Mera 10 Pass 62%
12. Pass 53%
MS-CIT ho Gaya hai
Muje cumputar 5 years ka experience hai
Sir mai nagpur (Maharashtra) ka hu
Muje job ki bahut jada jarut hai please Jo.
Call me please 8856961165/9284177451
🙏🙏 please job please
वैजनाथ जानू खरात