Jalsandharan Vibhag Bharti 2023 Apply Online For 670 Posts | मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती 2023

Jalsandharan Vibhag Bharti

Jalsandharan Vibhag Bharti 2023 Apply Online For 670 Posts – मृद व जलसंधारण विभागात 670 रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 10 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. तरी या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर अधिक संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती स्वतः एकदा खात्री करून घ्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करत असताना फार्म सबमिट करण्यापूर्वी फार्म ची माहिती एकदा चेक करून घ्या. फॉर्म एकदा जर का सबमिट झाला तर तो नंतर एडिट करता येत नाही.

Jalsandharan Vibhag Bharti 2023

Soil and water conservation department SWCD Maharashtra Recruitment 2023 For 670 Water Conservation Officer Posts. SWCD Vibhag Bharti 2023 For Group B (Non Gazetted) Posts Under Soil and Water Conservation Department

💁 पदाचे नाव जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट – ब
🧒 एकुण जागा 670 जागा
💰 वेतनश्रेणी 41,800 रे 1,32,300

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – स्थापत्य (सिव्हील इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा पदवी)

 

हे पण पहा : नांदेड पोलीस पाटील भरती 2024

 

🏢 नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

💁 वयाची अट – 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्ष सूट)

 

अर्ज शुल्क : Jalsandharan Vibhag Recruitment 2024

💵 अमागास 1000/-
💵 मागासवर्गीय /अनाथ/ दिव्यांग/ आ.दू घ. 900/

 

हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

 

Jalsandharan Vibhag Recruitment 2024

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
⬇️ जाहिरात (Notification PDF) Download करा

 

अर्ज करण्याची पद्धत Apply Online

जलसंधारण विभाग भरती साठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज SWCD.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित कालावधीत सादर करू शकतो.

अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

अर्ज शुल्क भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होईल.

उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या Helpdesk link वर्ग संपर्क साधू शकतो.

2 thoughts on “Jalsandharan Vibhag Bharti 2023 Apply Online For 670 Posts | मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top