🚨 Nanded Police Patil Bharti 2024 | नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 745 जागांसाठी भरती 2024

Nanded Police Patil Bharti 2024

Nanded Police Patil Bharti 2024 – पोलीस पाटील या पदासाठी नांदेड जिल्ह्यात भरती निघाली आहे. या भरतीसाठी स्थानिक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. हात असलेले उमेदवार या भरतीसाठी 08 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. तरी या भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची खाली देण्यात आली माहिती चेक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nanded Police Patil Bharti 2024 – Police Patil Bharti 2024 Nanded Sub-divisional office Nanded recruitment apply online

Nanded Police Patil Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पदाचे नाव (Post Details) पोलीस पाटील
एकुण जागा (Total Posts) 745

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास व उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्ष

 

हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : नांदेड जिल्हा

💵 अर्ज शुल्क (Fees) : खुला प्रवर्ग 800/- मागासवर्गीय आ. दू. घ: : 700/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) 08 जानेवारी 2023
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) 01 जानेवारी 2024

 

हे पण पहा : सरकारी मेडिकल कॉलेज धुळे भरती 2024

 

Police Patil Bharti Nanded 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती एकदा चेक करावी.
2) आता वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती जावे.
3) येथे अर्ज करा या पर्याया वरती क्लिक करून माहिती भरावी.
4) पद व आरक्षण उमेदवाराची माहिती शैक्षणिक माहिती इतर माहिती फोटो व सही प्रतिज्ञापत्र.
5) अशी संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करून ऑनलाइन पेमेंट करावी.
6) त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ सांभाळून ठेवावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top