🩺 NHM Pune Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 364 जागांसाठी भरती 2024

NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे येथे 364 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी स्थापना बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची माहिती चेक करून घ्यावी माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Pune Bharti 2024 – National Urban Health Mission (NUHM) and National Health Mission (NHM), Pune Recruitment 2023 For 364 Posts like Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker Posts

NHM Pune Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 120
2 स्टाफ नर्स 124
3 बहुउद्देशीय आरोग्य सेवक 120
एकुण जागा 364

🤔 एकुण जागा (Total Posts) : 364

 

हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024

 

💰 पगार (Salary) :

पदाचे नाव पगार
वैद्यकीय अधिकारी 60,000
स्टाफ नर्स 20,000
बहुउद्देशीय आरोग्य सेवक 18,000

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

पदाचे नाव शिक्षण पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स GNM किंवा B.sc (नर्सिंग)
बहुउद्देशीय आरोग्य सेवक 12 वी पास व परा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सनेसाऱ्य इन्स्पेक्टर कोर्स

 

हे पण पहा : 10 वी पास सरकारी मेडिकल कॉलेज भरती 2024 नागपूर

 

🧒 वयाची अट (Age Limit) :

वैद्यकीय अधिकारी 70 वर्ष
स्टाफ नर्स 65 वर्ष
बहुउद्देशीय आरोग्य सेवक 65 वर्ष

NHM Pune Bharti 2024

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Fees) : खुला प्रवर्ग 300/- मागासवर्गीय – 200/-

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 16 जानेवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 02 जानेवारी 2024

 

हे पण पहा : महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

 

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलचे संपूर्ण माहितीची खात्री करून घ्यावी.
2) त्यानंतर वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती भेट द्यावी.
3) येथे मोबाईल नंबर टाकून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
4) त्यानंतर तुमची वैयक्तिक शैक्षणिक व इतर माहिती भरून ऑनलाईन पेमेंट करून घ्यावी.
5) तसेच काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
6) त्यानंतर फार्मची पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंट करून घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top