🚅 Indian Railway Loco Pilot Bharti 2024 Apply Online | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती 2024

India Railway Loco Pilot Bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Railway Loco Pilot Bharti 2024 Apply Online – Railway Recruitment Board Means RRB Assistant Loco Pilot Recruitment For 5696 Posts All Details Information About Bharti Like Post Details Education Qualification, Age limit, salary, last date and website link all details is given below.

इंडियन रेल्वे असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय झालेले विद्यार्थी तसेच डिप्लोमा किंवा ज्यांच्याकडे पदवी असेल असे विद्यार्थी अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज कसा करायचा भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती एकदा चेक करा.

Indian Railway Loco Pilot Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : असिस्टंट लोको पायलट (APL)

 

🤔 एकुण जागा (Total Posts) : 5696 जागा

 

💰 पगार (Salary) : सुरुवातीला (19,900) नंतर वाढ होईल.

 

हे पण पहा : वन रक्षक भरती निकाल पाहा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास + ITI (फिटर/ इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनेस मॅकेनिक, मेकॅनिक (रेडिओ टीव्ही) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वेहिकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मिचर आणि कॉइल वाईंडर, डिझेल मेकॅनिक, हिट इंजिन, टर्नर, मेकॅनिस्ट रेफ्रिजरेशन एअर कंडिशनर मेकॅनिक.

किंवा

10 वी पास व वरील ट्रेड मध्ये SSLC कोर्स झालेला असावा.

किंवा

10 वी पास व डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग.

किंवा

वरील ट्रेड पैकी कोणत्या ट्रेड मध्ये तुम्ही डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. वरील ट्रेडमध्ये इंजीनियरिंग झालं असेल ते ट्रेड आयटीआय ला असतील तर तुम्ही अर्ज करू शकता.

 

हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024

 

Indian Railway Loco Pilot Bharti 2024 

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जुलै 2024 रोजी

General 18 ते 30 वर्ष
SC/ST 35 वर्ष
OBC 33 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

💵 अर्ज शुल्क (Fees) : General/OBC/EWS : 500/- [ SC/ ST/ ExSM/ Transgender/EBC/ महिला : 250/-]

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 19 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 20 जानेवारी 2024

 

Indian Railway Loco Pilot Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) : Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी ITI व पदवी मार्कशिट (शिक्षण पात्रतेनुसार)

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती चेक करावी.

2) त्यानंतर वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि नवीन रजिस्ट्रेशन करावे.

3) आता युजर आयडी पासवर्ड चा लॉगिन करून पुढील फॉर्म भरावा.

4) उमेदवाराने वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती न चुकता भरावी.

5) आता आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावीत.

6) आवश्यक असलेली ऑनलाइन पेमेंट करावी.

7) आता अर्जाची पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी.

5 thoughts on “🚅 Indian Railway Loco Pilot Bharti 2024 Apply Online | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top