CRPF Police Bharti 2024 – Central Reserve Police Force CRPF Bharti 2024 for 169 GD Constable for sports quota. All details information of recruitment like education qualification age limit and last date is here below.
केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती निघाले आहे. या भरतीसाठी फक्त खेळाडू विद्यार्थी अर्ज करू शकता. भरती बद्दलची अधिक माहिती जाहिरातीची पीडीएफ अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची संपूर्ण माहिती चेक करावी.
CRPF Police Bharti 2024
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
🤔 एकुण जागा (Total Posts) : 169 जागा
💰 पगार (Salary) : 21,700 ते 69,100
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास व राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
🧒 वयाची अट (Age Limit) : 15 फेब्रुवारी 2024 रोजी
Unreserved/ General: | 18 ते 28 वर्ष |
OBC : | 18 ते 31 वर्ष |
SC/ST : | 18 ते 33 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
हे पण पहा : भारतीय रेल्वेत “लोको पायलट” पदासाठी भरती
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC/EWS | 100 रू |
SC/ST/महिला | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 15 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 16 जानेवारी 2024
हे पण पहा : वन रक्षक भरती निकाल पाहा
CRPF Police Bharti 2024
⬇️ जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) खेळाडू प्रमाणपत्र
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)
1) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची माहिती आधी चेक करावी.
2) आता वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती भेट द्यावी
3) New Registration या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
4) रजिस्ट्रेशन करताना वैयक्तिक माहिती तुमचा पत्ता इतर माहिती शैक्षणिक माहिती भरावी लागेल.
5) आता Apply या पर्यायांमध्ये पदाचे नाव निवडून इतर माहिती भरावी लागेल आणि आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
6) आता ऑनलाइन पेमेंट करून फार्मची पीडीएफ डाऊनलोड करून घ्या.
Yes
Nanded, mukhed 431715,bus stop back savitri Bai school javl
Ok
Ok
Anturli 425427 th 12 pass sirpur ji dule