💂 Delhi Home Guard Bharti 2024 | 12 वी पास दिल्ली होम गार्ड मध्ये 10,285 जागांसाठी मेगा भरती 2024

Delhi Home Guard Bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Delhi Home Guard Bharti 2024 – Homeguard Bharti Delhi 2024 for 10,285 posts apply online before 13th February 2024. Education qualification, age limit, last date, all details give below.

12 वी पास दिल्ली येथे होमगार्ड पदाच्या 10,285 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरतीमध्ये इच्छुक पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

👉 फक्त दिल्ली येथील रहिवासी या भरतीसाठी अर्ज करू शकता. तरी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती एकदा चेक करावी त्यानंतर फॉर्म भरावा.

 

💂 Delhi Home Guard Bharti 2024

💁 पदाचे नाव (Post Details) : होम गार्ड जवान

🤔 एकुण जागा (Total Posts) : 10,285 जागा

💰 पगार (Salary) : 25,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 12 वी पास

 

हे पण पहा : CRPF पोलीस भरती 2024

 

🧒 वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1979 ते 01 जानेवारी 2004 या दरम्यान 20 ते 45 वर्ष

🏃 शारीरिक पात्रता (Physical) : 

उंची पुरुष 165 सेमी
उंची महिला 152 सेमी
धावणे 1,600 मीटर

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली (delhi)

💵 अर्ज शुल्क (Fees) : 100 /-

💂 निवड पद्धत (Selection Process) : 1) मैदानी चाचणी 2) लेखी परीक्षा व 3) वैद्यकीय चाचणी

 

हे पण पहा : भारतीय रेल्वेत “लोको पायलट” पदासाठी भरती

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 13 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 24 जानेवारी 2024

 

Delhi Home Guard Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची माहिती चेक करावी तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात की नाही.
2) तुम्ही दिल्ली येथील रहिवासी असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता.
3) अर्थ करण्यासाठी वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.
4) आता फॉर्ममध्ये देण्यात आलेली माहिती भरा याच्यात तुमची वैयक्तिक माहिती रहिवासी असल्याची माहिती शैक्षणिक माहिती तुमची सही फोटो आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करावा लागेल.
5) रजिस्ट्रेशन झाल्यावर आता पुढील फॉर्म भरा ऑनलाइन पेमेंट करा आणि अर्जाची पीडीएफ सांभाळून ठेवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top