10th Pass SSC GD Constable Bharti 2023-2024 Apply online | 10 वी पास वर SSC मार्फत 26,146 जागांसाठी मेगा भरती असा भरा ऑनलाईन फॉर्म

SSC GD Constable Bharti 2023-2024 Apply online
SSC GD Constable Bharti 2023-2024 Apply online – स्टाफ सिलेक्शन कमीशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोग मार्फत GD Constable (General Duty) या वेगवेगळ्या शाखांमधून रिक्त असलेल्या 26,146 पदांकरिता एकत्रित भरती निघाली आहे. या SSC GD Bharti 2023 बद्दल अधिकृत माहिती त्यांच्या वेबाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरती साठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट, ऑनलाईन फॉर्म कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती खाली दिली आहे.
तर अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती एकदा वाचा त्यानंतर अर्ज अचूक पद्धतीने भरा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
[SSC GD Constable Recruitment 2024, Staff Selection Commission (SSC) GD Constable in Armed Forces (CAPF) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both Male and Female Constable in CAPFs exam 2024 salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

 

SSC GD Constable Bharti 2023-2024 Apply online

एकुण जागा : 26,146 जागा

 

पदाचे नाव व इतर अधिक तपशील

 

💁‍♂️ पदाचे नाव :
• GD Constable (General Duty)
• Rifleman (GD Constable)
अ. क्र  फॉर्सचे नाव पद संख्या
1 BSF 6174
2 CISF 11025
3 CRPF 3337
4 SSB 635
5 ITBP 3189
6 AR 1490
7 SSC 296
एकुण जागा 26146 जागा

 

हे पण पहा : 10 वी पास GMC नागपूर भरती 2024

 

Education Qualification & Pay Scale

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता : 10 वी पास (SSC 10th Pass)

 

💰 वेतन पगार : 21,700 ते 69,100 पर्यंत

 

वयाची अट – SSC GD Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

 

🏃🏻 शारीरिक पात्रता (Physical Qualification) 
पुरुष/महिला प्रवर्ग उंची (cm) छाती (cm)
पुरुष General/SC/OBC 170 80/5
ST 162.5 76/5
महिला General/SC/OBC 157
ST 150

🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

हे पण पहा : महाराष्ट्र जलसंधारण विभाग भरती 2024

💳 अर्जाचे शुल्क (Fees) :
General/OBC/EWS 100/-
SC/ST/ExSM/ महिला फी नाही

 

कागदपत्रे – SSC GD Bharti 2024 Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) फोटो,सही
3) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
4) 10 वी 12 वी मार्कशीट

 

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
⌛अर्ज सुरू होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023

 

SSC GD Constable Bharti 2024 Apply Online

🌐 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
📑 जाहिरात Pdf येथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा

 

मोबाईल मधून फॉर्म कसा करायचा – SSC GD Constable Online Application Form Fillup Process in Marathi

📲 मोबाईल मध्ये Registration करा व्हिडिओ पहा
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा व्हिडिओ पाहा
📗 अभ्यासक्रम व पुस्तके Soon

 

निवड पद्धत – SSC GD Recruitment 2023 – 2024 Selection Process

या भरती साठी उमेदवारांची निवड 3 स्टेप ने होणार आहे. त्याबद्दल माहिती खालील प्रमाणे
1) Written Examination (Computer Based) परीक्षा
2) Physical Efficiency Test (PET) & Physical Standard Test (PST)
3) Medical Test

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

 

फॉर्म कसा भरावा – SSC GD Constable Bharti 2023 Online Form Kasa Bharava

1) या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईट भेट द्या
2) आता तुम्हाला New User? Registration करायचे आहे.
सुचना : Registration आधी एखादा फॉर्म भरताना केले असल्यास New Registration न करता आधीचा Registration Number आणि Password वापरा.
3) आता तुमची वयक्तिक माहिती भरू प्रोफाइल कंप्लीट करा.
4) त्यानंतर Notification येथे जावून हव्या असलेल्या पदासाठी अर्ज करा.
5) तिथे तुमची वयक्तिक माहिती आधीपासून असेल फक्त त्या पदासाठी अर्ज करत असल्याची माहिती अचूक पद्धतीने भरा आणि फॉर्म एकदा चेक करून सबमिट करा.
6) तुम्हाला ऑनलाईन 100 रू फी भरावी लागेल. पण SC/ST/महिला. फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही.

2 thoughts on “10th Pass SSC GD Constable Bharti 2023-2024 Apply online | 10 वी पास वर SSC मार्फत 26,146 जागांसाठी मेगा भरती असा भरा ऑनलाईन फॉर्म”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top