👩‍❤️‍👨 लग्नाचा बायोडाटा बनवा मोबाईल मध्ये | Marriage Biodata Format In Marathi | Marathi Biodata Maker

Marriage Biodata Format In Marathi : Marathi Biodata Maker

Marriage Biodata Format In Marathi : Marathi Biodata Maker : महाराष्ट्रातील परंपरेनुसार व महाराष्ट्रातील संस्कृतीला अनुसरून लग्न जमत असताना मुला-मुलींचा परिचय घेण्यासाठी परिचय पत्र तयार केले जाते म्हणजेच त्याला Biodata असेही संबोधित केले जाते. त्याच्यात मुलगा किंवा मुलगी बद्दल ची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्या मुला मुलीचे नाव, जन्मतारीख, जन्माचा वेळ, त्यांचे शिक्षण, वडीलाचे नाव, भावाचे नाव, व इतर नातेवाईकांची नावे, म्हणजेच त्या मुलगा किंवा मुलगी बद्दलची परिचय पत्र म्हणजे त्यांच्याबद्दलची कौटुंबिक माहिती त्यात समाविष्ट केलेली असते. जेणेकरून मुलगा किंवा मुलगी च्या संबंध होत असताना त्या परिचय पत्रामुळे किंवा biodata मुळे त्या दोघी परिवारांना एकमेकांची कौटुंबिक माहिती समजेल एकमेकांचा परिचय होईल. याच्यासाठी महाराष्ट्रातील या परंपरेनुसार लग्न जमत असताना त्याच्याआधी मुला-मुलींना एकमेकांच्या परिचय पत्राची किंवा बायो डाटा ची देवाण घेऊन करावी लागत असते , त्यामुळेच दोघं परिवारांना दोघे परिवाराबद्दल ची माहिती मिळत असते आणि त्या माहितीनुसार, त्या परिवाराची आपण संबंध असू शकतो की नाही ही माहिती होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात लग्न जमण्यासाठी परिचय पत्र हे खूप महत्त्वाचे असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
[lagnasathi biodata in marathi,  biodata kaise banaye, biodata for marriage,  बायोडाटा कसा तयार करायचा,  lagnacha biodata kasa bharayacha marathi,  how to make biodata for marriage, Biodata for marriage in English – Marriage biodata in Marathi word format – Biodata in Marathi format – Marriage biodata format in Marathi PDF download – Marriage biodata format in Marathi free – Bio data for marriage in Marathi for boy]


Marathi biodata maker free - Marathi biodata background - Buddhist marriage biodata format in Marathi - Married biodata - Watermark for marriage biodata - Hindu Biodata for marriage - Biodata for marriage of Boy - Biodata for marriage for girl.

Marriage Biodata Format In Marathi

हे परिचय पत्र बनवण्यासाठी सर्व कुटुंबिक माहिती लागत असते. परिचय पत्र (Biodata) बनवत असताना खूप लोकांना अडचणी येत असता कुठे बनवायचे कसे बनवायचे परिचय पत्र किंवा बायोडाटा बनण्यासाठी काय करावे लागेल. तरी या सर्व अडचणी आता दूर होतील कारण तुम्ही हे परिचय पत्र किंवा बायोडाटा आता मोबाईलच्या साह्याने तयार करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला रेडिमेट परिचय पत्र देणार आहे त्याच्या तुम्हाला फक्त माहिती भरावी लागेल तुमच्याबद्दलची आणि तुमचा बायोडाटा किंवा परिचय पत्र हे पाच मिनिटांमध्ये तयार होऊ शकते. (Biodata For Marriage In Marathi)

बायोडाटा कसा तयार करायचा ( How To Make Biodata In Marathi )

बायोडाटा बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सर्व माहिती असणे आवश्यक आहे खाली दिलेल्या स्टॅम्पचा वापर करून तुम्ही बायोडाटा सहज रित्या मोबाईलच्या साह्याने बनवू शकता.
1. बायोडाटा बनवण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर (Google Play Store) वरून WPS नावाचे ॲप डाउनलोड करायचे.
2. त्यानंतर खाली दिलेला सॅम्पल बायोडाटा डाउनलोड करायचा.
3. बायोडाटा डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या तुम्हाला फक्त तुमच्या परिवाराची माहिती भरायची आहे आणि तुमची माहिती भरावी लागेल.
4. जसे की मुलाचे किंवा मुलीच्या नावासमोर ज्याचा बायोडाटा बनवायचा आहे त्याचे नाव टाकायचे.
5. त्यानंतर जन्मतारीख शिक्षण कुळ उंची अशा सर्व बाबी व्यवस्थितपणे भरायच्या.
6. त्यानंतर तुमचा बायोडाटा हा तयार होणार आहे.
7. त्याला पीडीएफ ( PDF) फॉर्मेट मध्ये सेव (save) करायचा.
8. अशाप्रकारे मोबाईलच्या साह्याने तुम्ही बायोडाटा तयार करू शकता.
9. हीच सर्व माहिती व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

📃 लग्नाचा बायोडाटा : Download Biodata

 

Marathi Biodata Maker : व्हिडिओ पहा

 

लग्नाच्या बायोडाटा ची गरज कशासाठी पडते ?

मित्रांनो एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न स्थळ पाहायला गेल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाबद्दल माहिती पोहोचण्यासाठी बायोडेटा ची गरज पडत असते. बायोडेटा मध्ये आपल्या कुटुंबातील वैयक्तिक माहिती असते. त्याचबरोबर मुलाचे व मुलीचे नाव त्यांचे शिक्षण ते काय काम करतात त्यांच्या वडिलांचे नाव वडील काय काम करतात भाऊ बहीण मावशी आत्या मामा काका सर्वात बद्दलची माहिती बायोडाटा मध्ये असते त्याच बरोबर संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आपला वैयक्तिक तपशील बायोडेटा मार्फत एकमेकांना दिला जात असतो त्याच्यासाठी लग्न जमत असताना बायोडेटा ची गरज पडत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top