🏦 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती 2024 | Central Bank of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 – मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. भरतीमध्ये एकूण 3,000 जागा आहेत. तसेच 27 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि ऑनलाईन परीक्षा 31 मार्च 2024 रोजी होणार आहेत तरी या भरतीसाठी इच्छुक पात्र असलेले उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank Of India Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Central Bank of India Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अप्रेंटिस (Apprentice)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 3000

💰 पगार (Salary) :15,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी

🧒 वयाची अट (Age Limit) : 31 मार्च 2024 रोजी

General: 20 ते 28 वर्ष

OBC : 20 ते 31 वर्ष

SC/ST : 20 ते 33 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपुर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC: 800/- +GST

SC/ST/PWD/ExSM/महिला: 600/- +GST,

PWD : 400/- +GST

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 27 मार्च 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 06 मार्च 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे पहा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

हे पण पहा : भारतीय रेल्वेत मोठी भरती

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

5 thoughts on “🏦 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती 2024 | Central Bank of India Bharti 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top