🚅 💂🏻‍♂️ RPF Bharti 2024 | रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती 2024

RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 Online Form Date – भारतीय रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी खूप दिवसानंतर मेगा भरती निघाली आहे. या भरतीमध्ये RPF सब इन्स्पेक्टर व RPF कॉन्स्टेबल अशी दोन पदे भरली जाणार आहेत. या दोघी पदांसाठी वेगवेगळ्या रिक्त जागा आहेत. तरी दहावी पास वरती आणि कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरती बद्दलची अधिक माहिती. व जाहिरातीची पीडीएफ खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RPF Constable Recruitment 2024 : Railway Protection Force Means RPF Bharti 2024 for 4660 Sub Inspector & RPF Constable Posts. 10th SSC Pass & Graduate Student can apply online be for 14 may 2024. all the details about recruitment are given below.

RPF Bharti 2024

📢 भरतीचे नाव – RPF Sub Inspector Constable Recruitment 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

अ. क्र. जाहिरात क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 01/2024 सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) 452
2 02/2024 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
एकुण जागा 4660 जागा

🤔 एकुण जागा (Total Posts) : 4660 जागा

💰 पगार (Salary) :

सब इन्स्पेक्टर : 35,400 पर्यंत
कॉन्स्टेबल : 21,700 पर्यंत

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
सब इन्स्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी
कॉन्स्टेबल : 10 वी पास

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जुलै 2024 रोजी (SC/ST : 05 वर्ष सूट आणि OBC : 03 वर्ष सूट)
पद क्र 1 : 20 ते 28 वर्ष
पद क्र 2 : 18 ते 28 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC/EWS 500/-
SC/ST/EBC/ExSM/महिला/अल्पसंख्यक 250/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 14 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 एप्रिल 2024

⬇️ जाहिरात (Short Notification) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

हे पण वाचा : लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा

2 thoughts on “🚅 💂🏻‍♂️ RPF Bharti 2024 | रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top