How to Forget Van Rakshak ID Password Van Vibhag Bharti ID Password – वन विभागामार्फत निघालेल्या वनरक्षक भरतीचे Hall Ticket Download करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. परंतु हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांकडे त्यांचा Login ID Password नाही. अशा परिस्थितीत उमेदवार वनरक्षक भरती प्रवेश पत्र 2023 डाऊनलोड करू शकत नाही. तर तुम्हा Van Rakshak Bharti Login ID Password Forget कसा करायचा. Van vibhag bharti ID Password कसा मिळवायचा याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
How to Forget Van Rakshak Hall Ticket ID Password
अनुक्रमणिका
पहा
महाराष्ट्र वन विभागामार्फत 10 जून 2023 रोजी वन विभाग मध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली होती. तर या भरतीचे hall ticket 27 जुलै 2023 पासून डाऊनलोड करणे सुरू झालेला आहे. परंतु खूप मोठा बाहेरून फार्म भारतात. त्यामुळे त्यांना त्यांचा Application No./Login ID & Password माहिती नसतो. अशा परिस्थितीत हॉल तिकीट हे उमेदवारांकडून डाऊनलोड होत नाही. तर तुम्ही Van Rakshak Bharti Application No./Login ID & Password Forget करून कसा मिळवायचा याच्या सर्व स्टेप खाली दिल्या आहेत.
वनरक्षक भरती आयडी पासवर्ड माहित नाही तर असा मिळवा
How to Forget Van Rakshak Hall Ticket ID Password Van Vibhag Bharti ID Password
1) वनरक्षक भरती आयडी पासवर्ड माहीत नसेल तर माहिती करून घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
आयडी पासवर्ड कसा मिळवायचा – व्हिडिओ पहा
Website link – येथे क्लिक करा
2) आता Forget User ID/Password असा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.
3) तुमच्यासमोर Forget User ID/ Passowrd असा नवीन पेज उघडेल.
4) येथे तुमचा 10 वी चा सीट नंबर टाका (Please enter your Matriculation Number) या पर्याय खाली.
5) त्यानंतर 10 वी पास झाल्याचे वर्ष टाका (Please Select 10th Year passing) या ठिकाणी
6) खाली मला कलर मध्ये काही अंक दिसतील त्याला Captch म्हणतात. तो त्याखाली देण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाका.
7) शेवटची Forget User ID/Password असे बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
8) तुम्ही फॉर्म भरताना दिलेल्या Email ID वरती तुमचा User ID आणि Password पाठवण्यात येईल.
9) त्याचा वापर करून तुम्ही वन विभाग वनरक्षक भरतीचे हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात.
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
FAQ – How to Forget Van Rakshak ID Password Van Vibhag Bharti ID Password Forest Guard Bharti ID Password Forget
Q. फॉरेस्ट गार्ड भरती 2023 हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे?
Ans. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वरती लिंक उपलब्ध करून दिले आहे.
Q. फॉरेस्ट गार्ड भरती एप्लीकेशन युजर आयडी पासवर्ड माहित नसेल तर काय करायचे?
Ans. यूजर आयडी पासवर्ड कसा मिळवायचा याबद्दलची माहिती वरती देण्यात आली आहे.
Q. Van Rakshak Bharti 2023 Forget User ID/Password?
Ans. To visit Van Vibhag Van Rakshak Bharti 2023 Official website.
Q. Van Rakshak Forest Guard Syllabus Books?
Ans. वनरक्षक फॉरेस्ट गार्ड भरती सिल्याबस व पुस्तके पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Q. Van vibhag hall ticket marathi?
Ans. वन विभाग भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा