वन विभाग भरती हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे मोबाईल मध्ये | Van Vibhag Bharti Hall Ticket Download Link Van Rakshak Admit Card Kase Download Karayache mahaforest gov in Hall Ticket Download

Van Vibhag Bharti Hall Ticket Download Link – वन विभाग भरतीचे प्रवेश पत्र म्हणजेच त्याला पण ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट असेही म्हणतो. तर तर वन विभाग भरतीचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. तर हे हॉल तिकीट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट लिंक. तसेच हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस काय आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला मग पाहूया वन विभाग प्रवेश पत्र 2023 महाराष्ट्र कसे डाउनलोड करायचे.

वन विभाग भरती हॉल तिकीट 2023 डाउनलोड

Van vibhag admit card 2023 – महाराष्ट्र वन विभाग मार्फत निघालेल्या वनविभाग भरतीचे ऍडमिट कार्ड आले आहेत. तर हे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट 25 जुलै 2023 पासून उपलब्ध झाले आहे. वन विभाग भरती प्रवेश पत्र डाउनलोड करायची लिंक तसेच वनविभाग प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचे याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

वन विभाग भरती 2023 हॉल टिकिट परीक्षेचा सारांश : 

विभाग – वन विभाग महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव – वन विभाग वन रक्षक भरती
एकूण जागा – 2417 जागा
पदाचे नाव – लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, सर्वेअर, लेखपाल, वनरक्षक
निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक या पदासाठी), कौशल्या चाचणी (लघुलेखक या पदासाठी)
अभ्यासक्रम व पुस्तके – येथे क्लिक करा
परीक्षेची तारीख – 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in

वन विभाग हॉल तिकीट 2023 डाउनलोड करण्याची लिंक

महाराष्ट्र फॉरेस्ट विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2023 रोजी फॉरेस्ट डिपार्टमेंट ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु सध्या स्थितीला लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखपाल आणि सर्वेक्षक याच पदांचे हॉल तिकीट सध्या तुम्ही डाऊनलोड करू शकता. परंतु चार ते पाच दिवसानंतर तुम्ही फॉरेस्ट गार्ड (वन रक्षक) या पदाचे हॉल तिकीट सुद्धा डाऊनलोड करू शकता. वरील सर्व पदांसाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
👇👇👇

वन विभाग भरती हॉल तिकीट 2023 कसे डाउनलोड करायचे

1) सर्वात आधी वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला mahaforest.gov.in भेट द्या
2) आता तुम्हाला भरतीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
3) परत एक नवीन टेप तुमच्यासमोर ओपन होणार आहे. येथे मात्र ऑनलाइन लिंक याच्यावरती क्लिक करा.
4) परत तुमच्यासमोर नवीन वेबसाईट उघडेल.
5) आता येथे वन विभाग भरती 2023 फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला. Login ID आणि Passowrd टाकून लॉग इन करा.
6) आता तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला असेल त्याच्यासमोर Eye बटनावर क्लिक करा.
7) आता आपले वन विभाग भरती 2023 प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
8) तुमच्या मोबाईल मध्ये हॉल तिकीट डाउनलोड होईल त्याची प्रिंट काढून दिलेल्या तारखेला ओळखपत्र घेऊन परीक्षेला जाऊ शकतात.
संपूर्ण वेळापत्रक सोप्या भाषेत समजून घ्या – विडियो पहा

FAQ : Van Vibhag Bharti Hall Ticket Download Link Van Rakshak Admit Card Kase Download Karayache Mahaforest Hall Ticket Download

Q. वन विभाग हॉल तिकीट 2023 जाहीर झाले का?
Ans. Ho, वन विभाग भरतीचे हॉल तिकीट जाहीर करण्यात आले आहेत.
Q. वन विभाग भरती 2023 ची परीक्षा कधी होणार आहे?
Ans. वन विभाग भरती परीक्षा 31 जुलैपासून सुरू होणार आहे तर 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
Q. वन विभाग भरती हॉल तिकीट 2023 डाउनलोड कसे करावे?
Ans. वन विभाग भरती हॉल तिकीट 2023 डाउनलोड करण्यासाठी सर्व स्टेप वरती देण्यात आल्या आहेत लेखांमध्ये
Q. वन विभाग भरती 2023 सिलॅबस व पुस्तके?
Ans. वन विभाग भरतीचा अभ्यास करण्यासाठी सिल्याबस व पुस्तके बद्दल माहिती वरती देण्यात आले आहे.
Q. वन विभाग भरती अधिकृत वेबसाईट?
Ans. www.mahaforest.gov.in
Q. Van Rakshak bharti Hall Ticket?
Ans. वनरक्षक भरतीचे हॉल तिकीट लवकरच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
Q. mahaforest gov in admit card?
Ans. तुम्ही mahaforest gov in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top