Police Patil Bharti 2023 Jalgaon Form Fillup Proces – पोलीस पाटील पदाच्या 344 जागांसाठी जळगाव जिल्ह्यात भरती निघाली आहे. जळगाव पोलीस पाटील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. याच्या फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव अशा उपविभागांमध्ये पोलीस पाटील या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. तर जळगाव पोलीस पाटील भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा. तसेच या भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
अनुक्रमणिका
पहा
Jalgaon Police Patil Bharti 2023 Apply Online. Sub Divisional Officer Jalgaon Taluka, Chalisgaon, Amalner, Bhusawal, Pachora, Erendol, Faizpur Police Patil Bharti 2023 Form Fillup Proces in Marathi as well as police patil salary, age limit, last date to apply all important information is below
Jalgaon District Police Patil Bharti 2023
पदाचे नाव – पोलीस पाटील (Police Patil)
अ. |
उपविभाग |
पद संख्या |
1 |
अमळनेर |
80 |
2 |
जळगाव (तालुका) |
42 |
3 |
फैजपुर |
43 |
4 |
चाळीसगाव |
41 |
5 |
पाचोरा |
36 |
6 |
एरंडोल |
66 |
7 |
भुसावळ |
36 |
एकुण |
344 |
Education Qualification Details
शिक्षण पात्रता – 10 वी पास व उमेदवार स्थानिक रहिवासी असावा
वयाची अट (Age Limit) – 18 जुलै 2023 रोजी 25 ते 45 वर्ष
नोकरी ठिकाण (Job Place) – जळगाव जिल्हा (मधीला गाव)
फॉर्म फी (Application Form Fee) – खुला प्रवर्ग 600/- मागासवर्गीय 500/-
Application Form Fillup Last Date
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023
Police Patil Bharti 2023 Jalgaon Notification PDF Official Website
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) – Download PDF
Online फॉर्म – Apply Online
मोबाईल मधून फॉर्म भरा – विडियो पहा
Police Patil Bharti 2023 Jalgaon Syllabus & Exam Pattern
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
लेखी परीक्षा – 80 गुण
तोंडी परीक्षा – 20 गुण
एकूण – 100 जून
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चे स्वरूप साधारणपणे खालील प्रमाणे असेल.
1) पोलीस पाटील पदाची परीक्षा 80 गुणांची असेल व प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
2) लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका MCQ पद्धतीची असेल.
3) लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल.
4) लेखी परीक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमान 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारांमधील उत्तम गुण मिळालेल्या अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
5) परीक्षेत उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी फक्त काळापणाचा वापर करावा.
6) लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती घेण्यात येणाऱ्या 20 गुणांची तोंडी परीक्षेस उपस्थित राहणे आवश्यक असेल.
7) मात्र एखाद्या उमेदवाराला मुलाखतीत शून्य गुण मिळाले असले तरी लेखी व तोंडी परीक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवड करीता पात्र राहील.
पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक असतात (Eligibility Criteria)
1) अर्जदार हा दहावी पास असावा.
2) उमेदवाराचे वय 18 जुलै 2023 रोजी कमीत कमी 25 ते 45 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
3) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. (रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड, स्वयंघोषणा पत्र, किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील, व मुलाखतीचे वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
4) अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल व मोबाईल नंबर टाकावा
6) अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
7) महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
8) उमेदवार आला दोन पेक्षा जास्त अपत्य नसावे.
9) कॅटेगिरी नुसार नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील.