अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती | Maha Food Bharti 2023 Apply Online

Maha Food Bharti 2023 Apply Online

Maha Food Bharti 2023 Apply Online – अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षण, व उच्च स्तर लिपिक या पदासाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता व याची आठवण इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. तरी चुकू पात्र असलेली उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर मग फॉर्म सबमिट करा. एकदा जर का फॉर्म सबमिट केला नंतर तो एडिट होत नाही.

 

[ Maharashtra Food Bharti 2023 Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

 

Maha Food Bharti Form Kasa Bharayacha

💁‍♂️ पदाचा तपशील :

1) पुरवठा निरीक्षक, गट – क – 324 जागा

2) उत्तर लिपिक, गट – क – 21 जागा

 

👉 एकुण जागा – 345 जागा

 

💰 वेतन पगार (Salary) :

1) पुरवठा निरीक्षक, गट – क – 29200 ते 92300

2) उत्तर लिपिक, गट – क – 25500 ते 81100

 

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education) : 

1) पुरवठा निरीक्षक, गट – क – पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य

2) उत्तर लिपिक, गट – क – पदवी

 

Maha Food Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 

01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय दिव्यांग अनाथ आदूघ: 05 वर्ष सूट)

 

🏢 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

💳 अर्जाचे शुल्क :

फी : अराखीव 1000 रू (मागासवर्गीय दिव्यांग अनाथ आदूघ: 900 रू माजी सैनिक : फी नाही)

 

Maha Food Bharti 2023 Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) 10 वी व पदवी मार्कशीट

 

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 डिसेंबर 2023

 

🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा 

🌐 ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.

2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.

3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.

4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.

5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

8 thoughts on “अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती | Maha Food Bharti 2023 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top