💼 10 वी पास, 12 वी पास स्टाफ सिलेक्शन मार्फत भरती | SSC Bharti 2024 for 2049 Posts

SSC Bharti 2024 for 2049 Posts

SSC Bharti 2024 for 2049 Posts – मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून 18 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की वाचा. भरती बद्दलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Commission Bharti 2024

📢 भरतीचे नाव – SSC Bharti 2024 for 2049 Posts

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
1) लॅब अटेंडंट (Lab Attendant)
2) लेडी मेडिकल अटेंडंट (Lady Medical Attendant)
3) मेडिकल अटेंडंट (Medical Attendant)
4) नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5) फार्मासिस्ट (Pharmacist)
6) फिल्डमन (Fieldmam)
7) डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9) अकाउंटंट (Accountant)
10) असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 2049 जागा

💰 पगार (Salary) : 21,700 ते 69,100 पर्यंत

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास/12 वी पास / पदवीधर पदवी आणि समतुल्य.

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्ष (OBC: 03 वर्ष सूट SC/ST : 05 वर्ष सूट)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

🧑‍💻 परीक्षा (Exam) : 06 ते 08 मे 2024

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 18 मार्च 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 26 फेब्रुवारी 2024

SSC Bharti 2024 for 2049 Posts

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

हे पण पहा : पोलीस भरती 2024 महाराष्ट्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top