🚨 Police Bharti Maharashtra 2024 असा अर्ज करा | पोलीस भरती महाराष्ट्र 2024 अर्ज पात्रता वय पगार शेवटची तारीख संपुर्ण माहिती

police bharti 2024 maharashtra

Police Bharti Maharashtra 2024 – Maharashtra police bharti recruitment 2024 for police shipai, rajya rakhiv police bal sashastra police shipai (SRPF), constable driver all required information about police bharti like last date, notification pdf, salary, education qualification details in marathi. we can apply online for police bharti 2024 form policerecruitment2024.mahai.org or mahapolice.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस भरती महाराष्ट्र 2024 साठी ऑनलाईन फॉर्म निघाले आहेत. तरी 12 वी पास असलेले किंवा त्यापुढे शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. पोलीस भरती बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. जसे की शिक्षक पात्रता वयाची अट आवश्यक असलेले कागदपत्रे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जाहिरात पीडीएफ भरतीसाठी गोळा फेक व रनिंग साठी किती गुण असतील, अशी संपूर्ण माहिती मिळेल.

🚨 Police Bharti Maharashtra 2024

पोलीस भरती 2024 महाराष्ट्र साठी ऑनलाईन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्र पोलिस भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

📢 भरतीचे नाव – महाराष्ट्र पोलीस भरती 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

सूचना : प्रत्येक पदाबद्दलची एकूण पदसंख्या अधिकृत जाहिरात आल्यावर लवकरच अपडेट करण्यात येईल.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पोलीस शिपाई (Police Constable)  

9373

2 बॅण्‍ड्समन‍ पोलीस शिपाई (Police Bandsmen)
3 पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver) 1576
4 पोलीस शिपाई SRPF (SRPF Police Constable) 3441
5 कारागृह शिपाई (Police Prison Constable) 1800
एकुण जागा 16190

 

💁 पोलीस भरती रिक्त पदांचा तपशील : येथे क्लिक करा

 

🤔 एकुण जागा (Total Posts) : 17000+

💰 पगार (Salary) : 21,700 ते 69,100 पर्यंत

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Police Bharti 2024 Education Qualification) :

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शिक्षण पात्रता कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे. पोलीस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त वेगवेगळी पदे आहेत आणि त्या पदांनुसार वेगळी शिक्षण पात्रता असू शकते परंतु प्रत्येक पदासाठी बारावीच्या पुढे शिक्षण पात्रता असणार आहे. पदानुसार शिक्षण पात्रता खाली अद्यावत करण्यात येईल.
12 वी पास

पद क्र. 1: पोलीस शिपाई –  i) 12 वी पास ii) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी सेखील चालेल. किंवा व्यवसाय शिक्षण महामंडळाचे 02 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समक्षता निश्चित केलेले. किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग.

पद क्र. 2: बॅण्‍ड्समन‍ पोलीस शिपाई –  इयत्ता 10 वी पास

पद क्र. 3: पोलीस शिपाई चालक – 12 वी पास ii) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी सेखील चालेल. किंवा व्यवसाय शिक्षण महामंडळाचे 02 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समक्षता निश्चित केलेले. किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग. व हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) किंवा (LMV) लायसेन्स असावे. व भरतीमध्ये निवड झाल्यावर  पुढील 5 वर्ष कालावधी अवजड वाहन चालक परवाना म्हणजे हेवी ड्रायव्हिंग लायसेन्स (HPMV) काढावे लागेल.

पद क्र. 4: पोलीस शिपाई (SRPF) – 12 वी पास ii) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी सेखील चालेल. किंवा व्यवसाय शिक्षण महामंडळाचे 02 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समक्षता निश्चित केलेले. किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग. व मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

पद क्र. 5: कारागृह शिपाई चालक12 वी पास ii) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी सेखील चालेल. किंवा व्यवसाय शिक्षण महामंडळाचे 02 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समक्षता निश्चित केलेले. किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग.

 

🧒 वयाची अट (Police Bharti Maharashtra Age Limit) :

पोलीस भरतीमध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत आणि त्या प्रत्येक पदासाठी वयाची अट वेगळी असू शकते त्याबद्दलची माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.

💁 उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी खालील प्रमाणे.

खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष
मागासवर्गीय प्रवर्ग 18 ते 33 वर्ष
SRPF पदासाठी (खुला प्रवर्ग) 18 ते 25
SRPF पदासाठी (मागासवर्गीय) 18 ते 30 वर्ष

सूचना : वयाची अट वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे त्यासाठी जाहिरातीची पीडीएफ वाचा.

 

📢 शारीरिक पात्रता (Maharashtra Police Bharti Physical Eligibility) :

पोलीस भरतीसाठी लागणारी शारीरिक पात्रता पुरुष व महिला यांच्यासाठी रविवारी असणार आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती साठी लागणारी शारीरिक पात्रता खाली टेबल स्वरूपात देण्यात आली आहे.

उंची पुरुष 165 cm
उंची महिला 155 cm
छाती पुरुष 79 cm फुगवून 84 cm

 

🤾🏻‍♂️ गोळा फेक आणि रनिंग चे गुण : येथे क्लिक करा

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

 

💵 अर्ज शुल्क (Police Bharti 2024 Maharashtra Fees) :

खुला प्रवर्ग 450/-
मागासवर्गीय 350/-

 

📄 अभ्यासक्रम (Maharashtra Police Bharti 2024 Syllabus in Marathi

सध्या महाराष्ट्रात निघालेल्या पोलीस भरतीसाठी लागणारा अभ्यासक्रम खाली उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही पोलीस भरतीसाठी अभ्यास करू शकतात.

📄 Police Bharti Syllabus – येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Police Bharti 2024 Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट (पदानुसार व गरजेनुसार)
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

💁 पोलीस भरती मध्ये निवड झाल्यावर लागणारी कागदपत्रे

 

🗓️ शेवटची तारीख (Maharashtra Police Bharti 2024 Last Date)

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 15 एप्रिल 2024

मुदतवाढ 17 एप्रिल 2024 पर्यंत

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 05 मार्च 2024

 

⬇️ Maharashtra Police Bharti Notification PDF

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना येथे पहा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
💁 असा भरा ऑनलाईन फॉर्म व्हिडिओ पहा

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply for Police Bharti Maharashtra)

1) पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरती देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट ला जाऊ नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
3) रजिस्ट्रेशन झाल्यावर पुढील फॉर्म भरावा लागेल त्याच्यात तुमची शैक्षणिक वैयक्तिक व इतर माहिती भरावी लागेल.
4) तसेच आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरून अर्जाचे प्रिंट काढावी लागेल.
5) अशा पद्धतीने पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता
6) तसेच फार्म सुरू झाल्यावर मोबाईल मधून अर्ज कसा करायचा त्याचा व्हिडिओ खाली उपलब्ध करून देण्यात येईल.

 

🤔 FAQ : Police Bharti Maharashtra 2024 Apply Online

1) Police bharti 2024 syllabus? (महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी लागणारा अभ्यासक्रम)?
Ans. पोलीस भरती 2024 साठी लागणारा अधिकृत सिल्याबस अधिकृत जाहिरात निघाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल.

2) Police Bharti 2024 Notification PDF? (जाहिरात PDF पोलीस भरती?)
Ans. पोलीस भरती 2024 ची अधिकृत जाहिरात पीडीएफ अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

3) Police Bharti 2024 Online Form Date (पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख?)
Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी 05 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत तर 31 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

4) What is Upcoming Police Bharti in 2024 Maharashtra?
Ans. महाराष्ट्रात मार्च महिन्यात 17 हजार पेक्षा जास्त जागांसाठी पोलीस भरती निघणार आहे.

3 thoughts on “🚨 Police Bharti Maharashtra 2024 असा अर्ज करा | पोलीस भरती महाराष्ट्र 2024 अर्ज पात्रता वय पगार शेवटची तारीख संपुर्ण माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top