💂 SSC CPO Bharti 2024 Apply Online | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी भरती 2024

SSC CPO Bharti 2024

SSC CPO Bharti 2024 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024 साठी रिक्त असलेल्या 4187 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पदवीधर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तर इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 28 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता. भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

💂 SSC CPO Bharti 2024

Staff selection commission recruitment 2024 for sub inspector in Delhi police and central armed police for 4187 posts. SSC CPO Bharti last date education qualification details, age limit salary are given below.

 

📢 भरतीचे नाव – SSC CPO Bharti 2024 by computer world centre

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
2 दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001
एकुण जागा 4187

 

💰 पगार (SSC CPO Salary) :

दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 35,400 ते 1,12,400
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) 35,400 ते 1,12,400
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 35,400 ते 1,12,400

 

पोलीस भरती 2024 महाराष्ट्र

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : पदवीधर

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी

General 20 ते 25 वर्ष
OBC 20 ते 28 वर्ष
SC/ST 20 ते 30 वर्ष

 

महावितरण विद्युत सहाय्यक भरती

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 100/-
SC/ST/ExSM/महिला फी नाही

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 28 मार्च 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 04 मार्च 2024

 

📃  परीक्षा (Exam Date) : 09, 10 आणि 13 मे 2024

 

SSC CPO Bharti 2024 Last Date

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
💁 रजिस्ट्रेशन करा व्हिडिओ पहा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) SSC CPO Bharti 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट वरती दिली आहे.
2) त्या वेबसाईट वरती क्लिक करून आधी रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन कसे करायचे ते आता पण व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे.
3) आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड चा वापर करून Login करून घ्या.
4) SSC CPO Bharti 2024 असा पर्याय दिसेल तेथे Apply Online या पर्यायावर क्लिक करून पुढील माहिती भरा.
5) फोटो सही अपलोड करा आणि आवश्यकतेनुसार पेमेंट करा.
6) आता तुमच्या फार्मसी प्रिंट डाउनलोड करा.
7) कशा पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता

 

🤔 FAQ : SSC CPO Bharti 2024 Apply online

Q. SSC CPO Full Form?

Ans.  SSC CPO is Staff Selection Commission – Central Police Organisation.

Q. SSC CPO Salary per month?

Ans. 35,400 to 1,12,400

Q. SSC CPO Age Limit?

Ans. age limit for cpo posts 20 years to 25 year and age relaxation. for 3 to 5 years as per category.

Q. SSC CPO Eligibility?

Ans. graduation.

3 thoughts on “💂 SSC CPO Bharti 2024 Apply Online | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top