💂 Indian Coast Guard Bharti | 12 वी पास भारतीय तटरक्षक दलात भरती 2024

Indian Coast Guard Bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

💂 Indian Coast Guard Bharti 2024 – ICG Indian Coast Guard Recruitment 2024, Tatrakshak Dal Bharti ICG Indian Coast Guard Recruitment for 260 Navik (GD) Posts. All details about recruitment is given below.

12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती निघाली आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तरी या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली भरती बद्दलची माहिती वाचावी त्यानंतर अर्ज करावा.

 

Indian Coast Guard Bharti 2024

 

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : नाविक (GD)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 260 जागा

💰 पगार (Salary) : 21,700 ते 47,600 पर्यंत

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 12 वी पास (Mathematics & Physics)

 

भारतीय रेल्वेत मेगा भरती

 

💁 शारीरीक पात्रता (Physical Education) :

उंची किमान 157 सेमी
छाती फुगवून 5 सेमी

 

🧒 वयाची अट (Age Limit) :

Open 17.5 वर्ष ते 21.5 वर्ष
OBC 17.5 वर्ष ते 24.5 वर्ष
SC/ST 17.5 वर्ष ते 26.5 वर्ष

 

इंडियन आर्मी भरती 2024

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 300/-
SC/ST फी नाही

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 27 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 फेब्रुवारी 2024

 

10 वी 12 वी पास NDA भरती

 

Indian Coast Guard Bharti

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top