NDA Pune Bharti 2024 | 10 वी 12 वी पास राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांसाठी भरती 2023

NDA Pune Bharti

NDA Pune Bharti 2024 – Nation Defence Academy, NDA Pune Recruitment 2024 for 198 civilian group c posts. (lower division clerk, stenographer grade II, Draughtsman, cinema projectionist-II, cook, compositor,-cum-printer, civilian motor driver, carpenter, fireman, ta baker, & confectioner, ta cycle repair, ta boot, repairer, multi tasking staff office and training. You can apply online and education qualification age limit last date mentioned below.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच एनडीए पुणे येथे 198 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून रिक्त असलेल्या पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक पात्र असलेल्या उमेदवार 27 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहितीची उमेदवारांनी खात्री करून घ्यावी.

NDA Pune Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक 16
2 स्टेनोग्राफर ग्रेड -II 01
3 ड्राफ्ट्समन 02
4 सिनेमा प्रोजेक्शनिलिस्ट -II 01
5 कुक 14
6 कंपोझिटर कम प्रिंटर 01
7 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 03
8 कारपेंटर 02
9 फायरमन 02
10 TA बेकर & कन्फेक्शनर 01
11 TA सायकल रिपेअर 02
12 TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
13 TA बूट रिपेरर 01
14 मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंग 151
एकुण जागा  198

🤔 एकुण जागा (Total Posts) : 198 जागा

 

सुप्रीम कोर्टात भरती 2024

 

💰 पगार (Salary) : 18,000 ते 63,200

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

1) निम्न श्रेणी लिपिक

12 वी पास व संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट.

2) स्टेनोग्राफर ग्रेड -II

12 वी पास व कौशल्या चाचणींनी नियम: डिटेक्शन: 10 मिनिटे 80 शब्द प्रतिमिनिट लिप्यतरण: संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी व 65 मिनिटे हिंदी

3) ड्राफ्ट्समन

12 वी पास व ड्राफ्टसमशीप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) व 02 वर्ष अनुभव

4) सिनेमा प्रोजेक्शनिलिस्ट -II

12 वी पास व 02 वर्ष अनुभव

5) कुक

12 वी पास व 02 वर्ष अनुभव किंवा ITI (कूक) व 02 वर्ष अनुभव

6) कंपोझिटर कम प्रिंटर

12 वी पास व 02 वर्ष अनुभव

7) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर

12 वी पास व अवजड वाहन चालक परवाना व 02 वर्ष अनुभव.

8) कारपेंटर

12 वी व 02 वर्ष अनुभव किंवा ITI (कारपेंटर) व 02 वर्ष अनुभव.

9) फायरमन

10 वी पास व अवजड वाहन चालक परवाना आणि मान्यताप्राप्त संस्था किंवा उपक्रमांकडून प्रथमोपचार अग्निशमन करणे आणि टेलर फायर पंप याचा वापर आणि देखभाल करताना किमान सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र.

10) TA – बेकर & कन्फेक्शनर

ITI (बेकर आणि कन्फेक्शनर) किंवा 10 वी पास व 02 वर्ष अनुभव.

11) TA – सायकल रिपेअर

ITI (सायकल रिपेअर) किंवा 10 वी पास व 02 वर्ष अनुभव.

12) TA – प्रिंटिंग मशीन ऑपरेटर

ITI (प्रिंटिंग मशीन ऑपरेटर) किंवा 10 वी पास व 02 वर्ष अनुभव.

13) TA – बूट रिपेरर

ITI (बूट रिपेरर) किंवा 10 वी पास व 02 वर्ष अनुभव.

14) मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंग

10 वी पास फक्त

 

CRPF पोलीस भरती 2024

 

🧒 वयाची अट (Age Limit) :

पद क्रमांक 1,2,3,7 & 9 साठी
Open 18 ते 27 वर्ष
OBC 18 ते 30 वर्ष
SC /ST 18 ते 32 वर्ष
पद क्रमांक. 4,5,6,8,10,11,12,13 & 14 साठी
Open 18 ते 25 वर्ष
OBC  18 ते 28 वर्ष
SC /ST 18 ते 30 वर्ष

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : NDA खडकवासला (पुणे, महाराष्ट्र)

 

💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही

 

होम गार्ड पदासाठी मेगा भरती

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 16 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 27 जानेवारी 2024

 

NDA Pune Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) अर्ज करण्याआधी pdf वरती देण्यात आलेल्या भरतीबद्दलची माहितीची खात्री करावी व जाहिरातीची भिडे वाचावी.

2) आता वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करावे.

3) येथे Click here to Apply/ Login यावर क्लिक करावे.

4) त्यानंतर Create New Account त्याच्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

5) आता लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करावं.

6) आणि फॉर्म भरावा त्याच्या तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती इतर माहिती कागदपत्रे अपलोड करावी.

7) त्यानंतर तुमचा फार्मची पीडीएफ डाऊनलोड करून सांभाळून ठेवावे.

6 thoughts on “NDA Pune Bharti 2024 | 10 वी 12 वी पास राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांसाठी भरती 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top