North Western Railway Apprentice Bharti 2024 – NWR North Railway Bharti 2024 fro 1646 Apprentice Posts. The Eligibility is 10th pass and ITI you can apply before 10th February 2024.
10 वी व ITI झालेला उमेदवारांसाठी उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1646 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती साठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा खालील माहितीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
North Western Railway Apprentice Bharti 2024
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : प्रशिक्षणार्थी (Apprentice)
🤔 एकुण जागा (Total Posts) : 1646 जागा
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 50 टक्के गुणांसह 10 वी पास व ITI (इलेक्ट्रिशन /कारपेंटर /पेंटर/ मेसन/ पाईप फिटर /फिटर /डिझेल मेकॅनिक/ वेल्डर /टेक्निशियन मशीनिस्ट /M.M.T.M.
🧒 वयाची अट (Age Limit) : 10 फेब्रुवारी 2024 रोजी
General | 15 ते 24 वर्ष |
OBC | 15 ते 27 वर्ष |
ST/SC | 15 ते 29 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : अजमेर, बिकानेर, जयपुर आणि जोधपुर.
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 100/- |
SC/ST/PWD/महिला | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 10 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 10 जानेवारी 2024
North Western Railway Apprentice Bharti 2024
⬇️ जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
I have security job
Welder