Bank of Baroda Security Manager Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये “सेक्युरिटी मॅनेजर” पदाची भरती 2024

Bank of Baroda Security Manager Bharti

Bank of Baroda Security Manager Bharti 2024 – Bank of Baroda Security manager posts recruitment 2024 for 38 posts. Eligibility candidate can apply online before 10th February 2024. All details mentioned given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ बडोदा मध्ये सेक्युरिटी मॅनेजर पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक पात्र असलेल्या उमेदवारांकडून दहा फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Bank of Baroda Security Manager Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : मॅनेजर सिक्युरिटी (MMG/S-II)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 38 जागा

💰 पगार (Salary) : 48170 ते 69810

 

उत्तर पश्चिम रेल्वेत 1646 जागांसाठी भरती

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी व उमेदवार आर्मी/ नेव्ही/ एअर ते कमिशन सर्विस मध्ये किमान 05 वर्षाचा अधिकारी असावा.

किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग 1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेला पोलीस अधीक्षक असावा.

किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग 1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षाची सेवा असलेला कमांडंट.

 

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी

General – 25 ते 35 वर्ष

OBC – 25 ते 38 वर्ष

SC/ST – 40 वर्ष

 

10 वी 12 वी पास NDA भरती

 

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC/EWS 600/-
SC/ST/PWD/ महिला 100/-

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 10 फेब्रुवारी 2024

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 19 जानेवारी 2024

 

सुप्रीम कोर्टात भरती 2024

 

Bank of Baroda Security Manager Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

1 thought on “Bank of Baroda Security Manager Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये “सेक्युरिटी मॅनेजर” पदाची भरती 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top