🧑⚖️ Supreme Court Bharti 2024 – Bhartiy Sarvochh nyayalay bharti 2024 for 90 law clerk-cum-research associate posts. Supreme court recruitment 2024 all details like education qualification, age limit, last date given below.
सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये कायदा लिपिक सहसंशोधन सहयोगी या पदासाठी विधी पदवी व संगणक ऑपरेशनचे ज्ञान असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार खाली जिल्हा माहितीचा वापर करून व वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Supreme Court Bharti 2024
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी (Law Clerk-cum-Research Associate).
🤔 एकुण जागा (Total Posts) : 90 जागा
💰 पगार (Salary) : 80,000 हजार
हे पण पहा : CRPF पोलीस भरती 2024
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : विधी पदवी (Law Degree) व संगणकाचे ज्ञान आवश्यक.
🧒 वयाची अट (Age Limit) : 15 फेब्रुवारी 2024 रोजी
General | 20 ते 32 वर्ष |
OBC | 20 ते 35 वर्ष |
SC/ST | 20 ते 37 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली
हे पण पहा : होम गार्ड पदासाठी मेगा भरती
💵 अर्ज शुल्क (Fees) : 500/-
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 15 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 जानेवारी 2024
Supreme Court Bharti 2024
⬇️ जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)
1) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरती देण्यात आलेली भरती बद्दलची माहिती खात्री करून घ्यावी व जाहिरातीची पीडीएफ आहे चेक करावी.
2) आता वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईटला भेट द्यावी.
3) येथे Fresh Candidate या पर्यायावर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
4) आता फॉर्म मध्ये विचारण्यात आलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती भरावी आणि आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावे.
5) त्यानंतर अर्ज शुल्क भरून अर्जाची पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी.