12 वी निकाल 2025 तारीख जाहीर या 6 वेबसाईट वरती पहा निकाल | HSC 12th Result Maharashtra Board How to Check 12th HSC Result 2025 Maharashtra Board Date and Time Website Link

HSC 12th Result Maharashtra Board How to Check 12th HSC Result 2025 Maharashtra Board Date and Time Website Link

HSC 12th Result Maharashtra Board Declared – 12 वी निकाल कधी लागेल? आणि 12 वी निकाल कोणत्या वेबसाईटवरून चेक करायचा?. ही दोन प्रश्न सध्या मात्र बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसले आहेत. कारण बारावीचे परीक्षा देऊन खूप दिवस ओलांडले गेले आहेत. आता मात्र बारावी निकाल कधी लागेल?, याचीच सर्व विद्यार्थी वाट पाहत आहे. तर आपण पाहणार आहोत. बारावी निकाल कोणत्या तारखेला लागेल. तसेच बारावी निकाल चेक करण्याचे वेबसाईट कोणती. अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Result 2025 maharashtra board date

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे अंतर्गत बारावी परीक्षा देणाऱ्या मुला मुलींनी बारावी निकाल कसा चेक करायचा. तसेच बारावी निकाल चेक करण्याच्या एकूण सहा वेबसाईट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्याच्या मदतीने बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करून डाउनलोड सुद्धा करू शकता. बारावी निकाल कोणत्या तारखेला लागेल त्याची माहिती खाली दिली आहे.

12 वी निकाल 2025 महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागेल? | HSC 12th Result 2025 Maharashtra Board Date

बारावी निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. तरी त्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे अंतर्गत अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तर बारावी निकाल तारीख जाहीर झाल्यानंतर लवकरच वेबसाईट वरती अपडेट करण्यात येईल. पण त्याआधी बारावी निकाल लागल्यावर तो कसा चेक करायचा की माहिती घेऊन घ्या.

12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट | Mahresult.nic.in 2025 12th HSC Result Link

विद्यार्थी मित्रांनो बारावी निकाल चेक करण्याच्या एकूण 6 सहा वेबसाईट खाली देण्यात आलेल्या आहेत. तरी तुम्ही तुमचा निकाल खालीलपैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता. तर निकाल चेक करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर याचा अर्थ वेबसाईट वरती खूप लोड आहे. त्यामुळे ती वेबसाईट बघून दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन निकाल चेक करा.

Maha Board HSC Result 2025 Date MSBSHSE 12th Website Link
1 mahresult.nic.in
2 hscresult.mkcl.org
3 hsc.mahresult.org.in
4 result.gov.in
5 mh12.abpmajha.com
6 mahahsscboard.in

12 वी निकाल कसा चेक करायचा | How to check 12th result 2025 maharashtra board step by step

तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल चे असते खाली देण्यात आले आहे.
1) खलील पैकी  कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
2) आता  तुमचा सीट नंबर व तुमचे आईचे नाव टाका
3) View Result बटनावर क्लिक करा.
4) तुमचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल

HSC 12th Result 2025 Maharashtra Declared Highlights

Board Maharashtra State Board Secondary and Higher Secondary
Class 12th/HSC
Type of Exam 12th Board Annual Exam
HSC Exam Date 2025 Maharashtra Feb 2025 to March 2025
12th Result Date 2025 Maharashtra 05 May 2025
Result Status Announce Soon
Result Mode Online
Location Maharashtra
Official Website mahresult.nic.in
Result type Government

FAQs. HSC 12th Result 2025 Maharashtra Declared Date and Time Website Link

Q. 12 वी निकाल 2025 कधी लागेल?
Ans. 12 वी निकाल 5 मे 2025 लागेल.

Q. 12 वी निकाल 2025 किती वाजेला लागेल?
Ans. 12 वी निकाल 5 मे 2025 दुपारी 2 वजेला लागेल.

Q. 12 वी निकाल 2025 कुठे पाहायचा?
Ans. तुम्ही तुमचा 12 वी निकाल mahresult.nic.in

Q. Maharashtra HSC 12th Result 2025 Download?
Ans. तुम्ही बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात.

Q. 12 वी निकाल 2025 कसा पाहायचा मोबाईल मध्ये.
Ans. बारावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याची माहिती वरती दिलेली आहे.

Q. Where can I check my maha board HSC 12th result 2025?
Ans. तुम्ही तुमचा बारावीचा निकाल Maharashtra state board अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in यावरून चेक करू शकता.

Q. When Maha Board 12th HSC Result 2025 of Arts, commerce and science be declared?
Ans. Maharashtra State Board 12th HSC Result 2025 Declared in 05 May 2025.

1 thought on “12 वी निकाल 2025 तारीख जाहीर या 6 वेबसाईट वरती पहा निकाल | HSC 12th Result Maharashtra Board How to Check 12th HSC Result 2025 Maharashtra Board Date and Time Website Link”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top