Air Force IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 – Indian Airforce Agniveervayu 01/2024 Sports Quota Recruitment 2024 or IAF Agniveervayu Bharti 2024
भारतीय हवाई दल अग्निवीर वायू स्पोर्ट्स कोटा अंतर्गत भरती निघाली आहे. तरी या भरतीसाठी 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी या भरती बद्दलची माहिती उमेदवारांनी चेक करावी.
Air Force IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्निवीर वायू (Sports)
💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000 हजार
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 50 गुणांसह 12 वी पास (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Automobile/Computer Science/ Instrumentation Technology/Information Technology) किंवा गैरव्यवसायिक विषयांसह दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम पास किंवा 50% गुणांसह 12 वी पास व संबंधित क्रीडा पात्रता (याबद्दलची माहिती तुम्हाला जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये मिळेल)
इंडियन आर्मी टेक्निकल भरती 2024
🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान.
💁 शारीरिक पात्रता (Physical Education) :
उंची | 152.5 सेमी |
छाती | 77 सेमी किमान 05 सेमी फुगवून |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) : 100/-
🧑💻 परीक्षा (Exam) : 11 ते 13 मार्च 2024
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 22 फेब्रुवारी 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 फेब्रुवारी 2024
Air Force IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
⬇️ जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
Sandip ghanwat
Sandip